आजचे तुरीचे बाजारभाव तेजी मध्ये pm kisan updet शेतकर्यांसाठी आनदाची खबर 16 हप्ता आता लवकर च खात्यात जमा होणार 
2025 नवीन वर्षाच्या सर्व सदस्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा शेतकरी बंधूंनो सध्या तुरीच्या भावात गेल्या महिने पेक्षा घसरण कशामुळे झालेली आहे .आणि पुढील काही दिवसात पूर्वीला काय मिळणार बाजार भाव पाहुयात सविस्तर माहिती आपल्या खबर -24 महाराष्ट्राचे माध्यमातून तर मित्रांनो केंद्र सरकारने यंदा 7550 रुपयाचा हमीभाव हा जाहीर केलेला आहे .
पण सध्या बाजारात येणाऱ्या नव्या तुरुममध्ये ओलावा अधिक आहे. आणि जो जुनामाल बाजारात येत आहे तो बहुतांश मला कमी गुणवत्तेचा आहे यामुळे गेल्या हंगामातील तुरीचा भाव दहा हजाराचा 8000 वर येऊन ठेपलेला आहे कारण सध्या आजही चांगल्या गुणवत्तेची तूर ही 7500 ते 8000 रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे तसेच कोणतीही बाजार भाव आवकेवर अवलंबून असते म्हणजेच बाजारात मालाची आवक वाढली की भाव घसरतात पण ही कमी झालेली .
तुरीची एक पातळी कमी झालेली ही जास्त दिवस टिकणार नाही पुन्हा तुरीचे भाव वाढणार आहेत कारण यंदा सरकारकडे तुरीचा साठा उपलब्ध नाही तसेच जरी आरोग्याचा दबाव वाढलेला असला तरी बाजाराला हमीभावाचा म्हणजेच 7500 चा आधार नक्कीच मिळणार आहे .
तुरीचे बाजार भाव फेब्रुवारी पर्यंत आवक कमी राहिल्यामुळे म्हणजेच ऑक्सिजनमध्ये 10 हजाराची पाठीत पातळी हे गाठू शकते कारण यंदा कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये तुरीला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या वाढीची शक्यता नाही. यामुळे तुरीला चांगला भाव मिळणार असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे
कापूस ,कांदा ,हरभरा ,मका या पिकांचे बाजार भाव जानेवारीत काय असतील याची माहिती मी तुम्हाला दिली होती. तूर हरभरा या पिकांनी मात्र शेतकऱ्यांना यंदा पार्लर असलं तरी सोयाबीन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणला आहे.
शेतकऱ्यांना नवीन वर्षा सोयाबीनला किती भाव मिळणार सोयाबीन पिकाची बाजारभावाची स्थिती नेमकी काय असेल याची सविस्तर माहिती.
आज आपण प्रमुख आठ मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे बाजारभाव आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस तूर कांदा जे आता एक मागील आठवड्याभरात बाजार समितीत सोयाबीनला किती दर मिळतोय दोन सद्यस्थितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे.\
तीन गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान सोयाबीन बाजार भाव काय होते चार जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले पाच भारतात सोयाबीन उत्पादन किती झाले? सोयाबीन तेलाची आयात किती झाली? सोयाबीन निर्यात केली झाली नवीन वर्षात सोयाबीनला किती भाव मिळू शकतो. मागील आठवड्याभरात बाजार समितीत सोयाबीनला किती दर मिळाला तेही सांगते खरीप हंगाम 2023 24 साठी सोयाबीनला केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत 4892 रुपये प्रतिक्विंटन इतकी निश्चित केली आहे परंतु बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला त्यापेक्षाही कमी भाव मिळत आहे .
डिसेंबर दरम्यान बाजार समितीत सोयाबीनला सरासरी 4434 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे 4121 रुपये भाव मिळाला आहे .
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती 4200 रुपये भाव मिळाला आहे अमरावती बाजार समिती 4200 रुपये भाव मिळाला आहे.
वाशिम बाजार समिती 4634 रुपये भाव मिळाला आहे .
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती 4250 रुपये भाव मिळाला आहे.
मागे आठवड्याभरात वाशिम बाजारात सर्वाधिक किमती 4434 होत्या इंदूर बाजार समितीत सर्वात कमी भाव 4121 रुपये मिळाला आहे.
बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत आहे सध्या स्थितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे सध्याच्या बाजारात सोयाबीनला मिळणाऱ्या किमती किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी आहे.
सध्या स्थितीत बाजारात सोयाबीनला किती भाव मिळत आहे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अधिकृत माहिती सध्या स्थितीत सोयाबीन बाजार भाव सांगायचे झाल्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला चार हजार पंचवीस रुपयांपर्यंत भाव मिळत आहे 3975 रुपये सरासरी भाव मिळत आहे.
जालना बाजार समिती 4000 रुपये भाव मिळत आहे सरासरी 3500 रुपये भाव मिळत आहे.
अकोला बाजारात 4000 पर्यंत भाव मिळत आहे जानेवारी ते मार्च दरम्यान सोयाबीन बाजार भाव काय होते जानेवारी ते मार्च दरम्यान 2022 मध्ये सोयाबीन भाव हे 6,684 रुपये प्रतिक्विंटल मिळत होते जानेवारी ते मार्च 2023 मध्ये सोयाबीनला 5284 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत होता.
जानेवारी ते मार्च 2024 मध्ये बाजारात सोयाबीनला 4592 रुपये चा भाव मिळाला आहे बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे सोयाबीन भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात तेही पाहूयात जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले याची देखील सविस्तर माहिती पाहूया.
अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार 2021 22 मध्ये 3604 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते.
2022 23 मध्ये 3782 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले आहे.
2023 24 मध्ये 3947 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले .
असून 2024-25 मध्ये जगात 4289 लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची मागील वर्षाच्या तुलनेत आहात .
सोयाबीन उत्पादन किती झाले तेही सांगते भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार 2021 22 मध्ये 118.9 लाख टन उत्पादन झाले आहे.
2022 मध्ये 124.100 उत्पादन झाले आहेअसतात सोयाबीन तेलाच्या आयातीवर देखील सोयाबीनचे भाव अवलंबून सप्टेंबर 2024 अंदाजानुसार 2020 21 मध्ये 28.7 लाख टन आयात झाली होती.
2021 22 मध्ये 36.8 तेलाचे आयात झाली होती 2023 24 मध्ये एक काम झाली होती
सन 2022 ते 23 तुला नाही सन 2023 ते 24 मध्ये सोयाबीन तेलाचे आयात अधिक झाली आहे.
सोयाबीन निर्यातीवर देखील सोयाबीन भाव ठेवलंबून असतात तेही सांगेल सप्टेंबर 2024 च्या अंदाजानुसार 2019 मध्ये तीन पूर्णांक 73 लाख झाली आहे.
2022 23 मध्ये दहा पूर्णांक 22 लाख झाली आहे .
सन 2023 24 मध्ये सोयाबीनच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे .
बाजारातील सोयाबीन मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरण लक्षात घेता भाव काय असतील तर तेही अभ्यासकांच्या अंदाजानुसार जानेवारी 2025 ते मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात सरासरी दर 4405 हजार रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता बाजारात बसकांनी व्यक्त केली आहे हा झाला बाजारात अभ्यासकांचा तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या आडून सोयाबीन विक्री करण्यास हरकत नाही सोयाबीन पिकांचे बाजार विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनलवर नक्की एकदा चेक करत जा. अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काचा चॅनेल