आज चे मका चे बाजार भाव -अंतर राष्टीय बाजार भाव काय

khabhr-24.com
5 Min Read

आपला  भारत हा कृषी प्रधान देश  असून सुद्या शेतकर्याचा कोणी वाली नाही .आज अतर राष्टीय  बाजारांमध्ये मक्का चे काय रेत चालू आहेत आपण हेच बघणार आहोत कि आता भारतात मध्ये  मक्काचे भाव हे २०० -३०० असे दर काय  चालू आहेत .आणि अंतर राष्टीय बाजारामध्ये मक्काचा नक्की काय भाव काय तर जाणून घेऊ सावित्तर .

यंदा देशात मटक्याला इथेनॉल पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून चांगली मागणी आहे .त्यात जनता देशातील उत्पादन देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटलेला आहे .असा असताना देखील मक्याच्या भावा शेतकऱ्यांना अपेक्षित पण पुढच्या काळात मक्याला मागणी चांगली राहून हे वाढ होण्याची अपेक्षा पण त्यासोबतच बाजारामध्ये मक्याच्या तेथील ब्रेक लावणारे घटक कोणते असू शकतात. आणि पुढच्या काळात मक्याचा बाजार नंतर कसा राहू शकतो म्हणजेच मक्याच्या भावात किती वाढ अपेक्षित आहे . आपण सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे बाजारभावापासून देशातील बाजारामध्ये मक्याला मागच्या काही आठवड्यांपासून सरासरी 2000 ते 2200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

तर काही बाजारांमध्ये भाव पातळी २००३ रुसलं तर देखील पाहायला मिळतंय तर निर्यातीचा मका सध्या 2150 रुपयांच्या दरम्यान खरेदी केला जातो कमी होऊन 324 ला आता अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला मागणी देखील चांगली आहे. म्हणजे उद्योगांकडून आभार होण्याची शक्यता असल्याचा अभ्यास सांगतात म्हणजेच पुढच्या काळामध्ये मक्याचे भाव हे कुंटल मागे 200 ते 300 रुपये वाढू शकतात .असा वाक्याचे भाव वाढते 2600 रुपयांचा दरम्यान पोहोचू शकते मग आता तुम्ही म्हणाल की देशातील उत्पादन घेतलं ना त्याला मागणी देखील चांगली आहे.

मग मर्यादित वाद काय होईल त्याचा कारण आहे ते म्हणजे सरकारचं धोरण कारण यांना मक्याचा उत्पादन घटलेले आहे. आपले भाव देखील चांगले परंतु बाजारामध्ये आता आंतरराष्ट्रीय बाजारातल्या आपण जर भाव पातळी पाहिली तर आपल्यापेक्षा निम्म्यांना कमी आहे. त्यामुळे सरकार पुढच्या काळामध्ये मका आहे. तिला परवानगी देऊ शकतो .असा अंदाज काही जण आतापासून व्यक्त करते त्या लॉबीत तशी मागणी करतात. पण आपल्याला माहित असेल की आपल्या देशामध्ये नॉन जे मक्याचे उत्पादन होतं आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही मक्याचे भाव आहेत ते आपल्यापेक्षा निम्म्यांना कमी आपल्याकडे जीएम मका आहे तिला परवानगी नाहीयेत त्यामुळे सरकार असा कुठला निर्णय घेईल याची शक्यता कमी येते.

आणि त्यातल्या त्यात किमान निवडणुका होईपर्यंत तरी सरकार असा निर्णय घेण्याची अभ्यासच सांगतात कारण निवडणुकीच्या काळात असेल निर्णय घेतले. तर याची किंमत सरकारला मत पेटून मोजावी लागू शकते. त्यामुळे सरकार किमान निवडणुका होईपर्यंत मका आहे. तिच्याबाबत कुठले धोरण राबेल त्याची शक्यता खूपच कमी आहे तर हे सरकारची तलवार आपला मक्याच्या बाजारात कायम असेल. त्यानंतर पासून याचा अनुभव आपल्याला किंवा मक्याचे भाव कमी करण्यासाठी कुठला याचा वेगळा निर्णय घेतला नाही तर मक्याच्या भावामध्ये आणखी 200 ते 300 रुपये असे देखील सांगितलं जात आहे.

ते म्हणजे उद्योगांचे मागणे क्षमता मागच्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली सरकारने त्यासाठी चांगला प्रोत्साहन देखील पहिल्यांदा दुष्काळामुळे देशातील उसाचे उत्पादन कमी झालेलं आहे .मग त्यामुळे वाचतोय दुसरीकडे धान्याचे उपलब्धता सुद्धा कमी आहे सरकारने धान्यापासून दिलेली होती. सध्या गहू तांदूळ ज्वारी सोन्याचे भाव हे जास्त आहेत त्यामुळे उद्योगांना मध्ये उद्योगांना  त्यांनी मोर्चा काढला उन्हाळ्यामध्ये चिकनचे भाव कमी झालेले असतात.

पण यंदा निवडणुकीमुळे आणि उन्हाळ्यात देखील स्वीकारला चांगला भाव मिळतो त्यामुळे पोल्ट्री उद्योगाची उद्योग सुद्धा गरजेप्रमाणे माहिती करतात त्याप्रमाणे चांगले दोन हजार ते 22 आणि पोट उद्योगांचा मागणीमुळे मक्याच्या दरात सुधारणा देखील अपेक्षित असल्याचा अभ्यास सांगतात आता आपण आणि हे सुद्धा बाजारात आपण जर आपल्या मक्याचा विचार केला तर आपला मका आहे 2012आपण जर आपल्या मक्याचा विचार केला तर आपला मका आहे 2000 ते 2200 रुपये राहणार आहे पाकिस्तानचा मका 240 ते 207 डॉलर प्रतिबंध चांगले मागणी आहे आणि हे मागणी पुढच्या काळात देखील कायम राहण्याचा अंदाज आहे आणि यांना उत्पादन घटल्यामुळे आणि दुसरीला पुढचा काळामध्ये देखील चांगला भाव राहण्याचा अंदाज आहे फक्त सरकारने यामध्ये मिठाचा खडा टाकायला नको एवढंच आता पुढच्या काळामध्ये मक्याच्या बाजारात काय घडतं येताना काय परिणाम होऊ शकतो बाजारभाव कसा राहू शकतो.

पुढील अपडेट लवकरच कळेल ……

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *