आनंदाची बातमी आता लवकर च पिक विमा मिळणार

khabhr-24.com
4 Min Read

 

 

शेतकर्यांसाठी आनदाची बातमी आता काही दिवसात शेतकर्यांना पीकविमा ७५ % ने वितरीत होणार आहेत तर या मध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि कुठल्या मालाला विमा मंजूर  झाला आणि किती मिळणार आहेत जाणून घ्या सत्वित्तर च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार कोणत्या जिल्ह्यामध्ये 75 टक्केकारण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर    फोलो  करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधीचामाहिती तुमच्या प्ररेंत पोहचेल आता बघूया कोणकोणते जिल्हाचा समावेश  असेल

 

  1. नंदुरबार ,
  2. जळगाव ,
  3. अहिल्यानगर
  4. ,पुणे
  5. ,सोलापूर
  6. ,सातारा
  7. ,सांगली ,
  8. कोल्हापूर . याचबरोबर
  9. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे

 

  1. जालना
  2. बीड
  3. .लातूर
  4. धाराशिव
  5. नांदेड
  6. परभणी .
  7. हिंगोली
  8. ,बुलढाणा.
  9. अकोला
  10. वाशिम
  11. अमरावती
  12. यवतमाळ
  13. नागपूर
  14. भंडारा
  15. गोंदिया
  16. चंद्रपूरगडचिरोली जिल्ह्याचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे .
  17.  या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के भीमाचं वितरण होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला  शेवटी सांगणार आहे की कोणत्या तारखेपासून शेतकरी किती रुपये व कोण्या पिकासाठी वाटप होणार आहेत. दुसरी आगोदर एकटाची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो या सर्व जिल्ह्याच्या यादी पैकी सगळ्यात महत्वाचा जिल्हा म्हणजे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा वितरण होणार आहे .प्रामुख्याने मित्रांनो हे तरी चाळीस हजार रुपये पर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पंचायत वितरण होणार आहेत .

कारण म्हणजे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 689 कोटी रुपयांचा दुष्काळी  अनुधन  सध्या वाटप करण्यासाठी सुरू झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे पीक उत्पादनुसार सुद्धा खूप कमी आलेली आहे ,त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची अंतिमाने पाहतात आणि याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा नुकसानीचा अहवाल पाहता खूप आश्चर्यजनक आहे ,

आणि खूप आचार्य जनक आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळामुळे नुकसान झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकसान दुष्काळी अनुदान सुद्धा मंजूर करून वाटपाला सुरुवात झाली आहे. आणि आज बरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये आता वितरण सुद्धा होणार आहे. तिथून याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा जालना आणि जालना जिल्हा परिषद गंभीर व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर करून त्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर करून वाटपाला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे .

तर मी तुम्हाला तारीख सांगणार आहे कोण्या तारखेपासून या सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रांनो जे जिल्ह्याचे नाव मी तुम्हाला सांगितली त्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाच जून 2024 पासून म्हणजे निवडणुकांचा निकाल चार जून रोजी आहे.

आणि पाच जून 2024 पासून खरीप हंगाम 2023 च्या उर्वरित पंचायत वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने सोयाबीन तूर आणि कापूस या तीन पिकाचा 75 टक्के मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. आणि पाच जून पासून ते २० जून 2024 पर्यंत शंभर टक्के टिकण्याचा वितरण या पंधरा दिवसाच्या दरम्यान होणार आहे .आणि ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आनंदाची बातमी म्हणावी लागेल याच्यामध्ये मित्रहो आता कोणी विमा कंपनीच्या माध्यमातून ओरिएंटल कंपनीचा समावेश आहे.

भारतीय कृषी कंपनी आहे एचडीएफसी आरगो जर्नलिस्ट कंपनी लिमिटेड आहे त्याचबरोबर युनिव्हर्सल सोपे आहे त्याचबरोबर आहेत त्याचबरोबर एसबीआय लाइफ आहे रिलायन्स जनरल आहे आणि तोला मधलं इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील मी तुम्हाला जे काही नाव सांगितले त्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के वितरण सोयाबीन कापूस आणि तू त्यातील पिकाच वितरण होणार मोठ्या प्रमाणामध्ये वितरीत  होणार आहे .

कोणकोणते जिल्हेना विमा वितरीत झालेला आहेत यादी बघण्यासाठी क्लिक करा   

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *