कापुस व सोयाबीन अनुदान प्रत्यकी शेतकर्यांना मिळणार ५००० हजार रुपयाचे अनुदान
सोयबीन कापसाचे लागवड होते अशा शेतकऱ्यांना भावांतरी योजनेच्या अंतर्गत अनुदान जाहीर केलेले. याचा 29 जुलै 2024 रोजी जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे .लाभार्थ्याच्या पात्रतेचे विकास देण्यात आलेले आहेत याच्याबद्दल जे काही कार्यपद्धती वगैरे आहे. का त्या निश्चित करण्यात आलेले आहेत .याच्यासाठी असलेल्या निधीची गरज या सर्व बाबी क्लिअर करण्यात आलेले आहेत .
आणि याच अनुषंगाने या पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता अनुदानाची जी काही वितरण प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेले या अनुदान प्रक्रिया सुरू करत असताना त्याच्यामध्ये काही समाधी पत्र भरून देणार सामाईक क्षेत्राची सहमती करून पत्र भरून देणार लाभार्थ्याचे याद्या प्रसिद्ध करणार अशा काही कारवाई होत आहेत.
या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात असताना बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून मित्रांच्या माध्यमातून या कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भातील बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली जीआर नुसार उपलब्ध असलेले आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याच्या संदर्भातील माहिती आजच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मर्यामध्ये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टर च्या मध्ये अशा प्रकारे अनुदान जाहीर करण्यात आलेले याचा जीआर निर्मित करण्यात आले आहे .
किती गुंठ्याला किती अनुदान मिळणार
एखाद्या शेतकऱ्याचं जर क्षेत्र कमी असेल दहा गुंठे क्षेत्र असेल सोयाबीनचा तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी एक हजार रुपयांचा अनुदान मिळणार आहे.
२०गुंठे जमींन असेल तर दोन हजार रुपये मिळणार आहे आणि एक हेक्टर जर असेल तर पाच हजार रुपये मिळणार याच्यामध्ये सोयाबीनचे दोन हेक्टरचे मर्यादा आणि कापसाच्या दोन हेक्टरचे मर्यादा अशाप्रकारे या मर्यादा देण्यात आलेले आहेत
या अनुषंगाने ही कारवाई पार पाडली जात आहे कारवाई पार पडत असताना जे काही जमाबंदी आयुक्तालयाच्या माध्यमातून केलेले शेतकऱ्यांचे यादी आहेत या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची यादी त्याच्यामध्ये वैयक्तिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि सामायिक क्षेत्रात असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी असलेले सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि दुसरे म्हणजे सामायिक क्षेत्र असलेले कापसामध्ये वैयक्तिक कापूस उत्पादक शेतकरी आणि सामूहिक उत्पादक हापूस उत्पादन शेतकरी अशा दोन प्रकारचे जे काही याद्या आहेत या दोन्ही याद्याच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
या अनुदानाची यादी कोटे मिळेल तर
आता प्रत्येक गाव स्तरावर पाठवले जाते तालुकास्तरावर ते आल्यावर व्हाट्सअपच्या माध्यमातून फिरतायत काही ठिकाणी तालुक्याचे यादी आलेले आहेत त्या ठिकाणी गावागावाचे याद्या आणि गावांमध्ये चार यादी प्रसिद्ध केले जाते व्हाट्सअपच्या माध्यमातून तुमच्या चावडीच्या माध्यमातून तुमच्या गावातले जे काही ग्रामरोजगार सेवक असतील किंवा ग्रस्त एक असतील त्यांच्या माध्यमातून पुढे जर वैयक्तिक शेतकरी असेल आणि अनुदानाची जी काही वितरणाची प्रक्रिया याच्यामध्ये काही महत्वाच्या बाबी येतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याला माध्यमातून अनुदान दिलं जाणार आहे
हे अनुदान कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार
आधार संलग्न बँकात असेल त्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाचा वितरण करत असताना बँक खात्यामध्ये वितरण करण्याकरता आधारची जी माहिती आहे ती आजार ची माहिती घेतली जाणार आहे आणि याच्यासाठीआहे की याच्यासाठी एक सहमती पत्र देण्यात आलेले की जे वैयक्तिक शेतकरी असतील यांना आपल्या आधारचा घाटा मॅपिंग करण्यासाठी आधारचा डाटा मॅच करण्यासाठी अर्थात आपले केवायसी करण्यासाठी जसं की आपण ऑनलाइन पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने वापरू शकता .
सामईक क्षेत्रजमिनीसाठी काय करायचे