कल्याण मध्ये वाटायला सुरू झालेला आहे. या ग्रुप उपयोगी वस्तूंमध्ये एकूण 30 वस्तू बांधकाम कामगारांना दिल्या जाणारेत यामध्ये ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा असतो भरपूर जण विचारणा पूर्ण करत होते हा भांड्याचा सेट नक्की कुणाला मिळणार आहे यामध्ये किती वस्तू आहेत कोणकोणत्या वस्तू आहेत सर्व माहिती आपण या ब्लोग मध्ये जाणून घेणारे आहोत . भांड्याचा सेट कोणाला मिळणारे तो अगोदर आपण समजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता 28 जानेवारी 2021 चा जीआर होता त्यामध्ये या वस्तूंना मंजुरी देण्यात आली होती.
तर तुम्ही पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी वस्तू संच वितरित योजनेस मंजुरी देणे बाबत म्हणजे हा सेट कोणाला मिळणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने त्यांना हा सेट दिला जाणार आहे. हा सर्वांना सेट नाहीये ज्यांनी ज्यांनी बांधकाम कामगाराची नोंदणी केली आहे.. त्यांनाच हा सेट दिला जाणार आहे.
ते पहा योजनेच्या अटी व शर्ती महाराष्ट्र व इमारत बांधकाम कामगारांनी जे काही कल्याणकारी मंडळांनी करून असलेला बांधकाम कामगार ज्यांचे नोंदणी जी आहे. ती सक्रिय असणे गरजेचे आहे. जर तुम्ही मागच्या वर्षी नोंदणी केली असेल तर यावर्षी ती नोंदणी तुम्ही रिन्यूअल करणे गरजेचे आहे तरी निवड केलं नसेल तर रिन्यूअल करून घ्या. बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची ते रिन्यूअल कशी करायची तर युट्युब वरती तुम्ही जावा युट्युब वरती सर्च करा. तर आता गुरुउपयोगी जे काही वस्तू आहेत त्यासाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा ते दिलेले’
[२] नंबरचा पॉईंट वाचा नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार जे काही लाभार्थी आहे त्यांची नोंदणी झालेली आहे यांनी विहित नमुन्यातील जे काही मागणी अर्ज आहे. तो प्रत्येक प्रतिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यालय अधिकारी जी काही कार्यालयाचा अधिकारी आहे. सरकारी कामगार अधिकारी आहे जे उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे. यांच्याकडे भरून त्याला आपण डब्ल्यू एफ सी ऑफिस म्हणतो जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात.
किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल त्या डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये तुम्हाला जो अर्ज आहे तो करावा लागेल तर तो अर्ज सुद्धा मी एक नमुना प्रपत्र आहे तो सुद्धा तुम्हाला खाली दिलेल्या लिक मध्ये मिळवून जाईल .
ते डाऊनलोड करून घ्या .आणि आपलं बांधकाम कामगारांचे कार्ड तुमचं आधार कार्ड आणि ते प्रपत्र बाबत आम्हाला अगोदर भांडी भेटली नाही. त्यामध्ये तुमचं नाव वगैरे लिहून ते तुम्हाला पुढे दाखवतो ते तिथे जाऊन जमा करायचे अशा गोष्टी आणि ते पहा वस्तू संचामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू हे समावेश आहेत. ते तुम्हाला आता काय काय मिळणार जर तुम्ही तो अर्ज लिहून तिथे दिला तर तुम्हाला काही दिवसांनी अशा पद्धतीने वस्तू दिल्या जातात.
ते बघा
- वाटी आठ भेटतील.
- .पाण्याचे ग्लास चार भेटतील .
- पातील झाकणासह एक भेटेल तसेच पाती ल सोबत तीन नग आहेत.
- मोठा चमचा भात वाटप करिता वाटपाकरिता एक मोठा चमचा वरण वाटप करता.
- एक पाण्याचा जग दोन लिटर.
- एक मसाला डब्बा सात भाग चा एक डब्बा झाकणासह.
- 14 इंचाचा एक डब्बा झाकणासह.
- 16 इंचाचा एक डब्बा झाकणासह.
- 18 इंचाचा एक पारात .
- एक भेटेल प्रेशर कुकर पाच लिटरचा असेल.
- एक भेटेल कडेइ स्टीलची एक भेटेल.
स्टीलची टाकी एक तुम्हाला मध्ये भेटणारे झाकणासह प्रकारच्या एकूण 30 वस्तू बांधकाम कामगारात दिल्या बांधकाम कामगारांना दिले जाणार आहे .ते नोंदणी ग्रुप बांधकाम कामगारावर पाहिजे जे सक्रिय आहेत नोंदणी त्यांना दिले जाणारे हे सुद्धा यांनी सांगितलेला आहे. तरी ते दहा पॉईंट एक वाचा जेव्हा तुम्ही हा फॉर्म घेऊन डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये जाल तर तिथे तुमचा बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे घेतले जातील लक्षात ठेवा. आणि तुमचा एक फोटो सुद्धा घेतला जाणार आहे. तेव्हाच तुम्हाला भांड्याचा सण सुरू आहे. तो हातात दिला जाणार आहे. त्यासाठी अर्ज चा एक नमुना तुम्हाला प्रपत्र दाखवतो ते पत्र तुम्हाला भरायचा आहे. आणि ते घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे .तर हे पाहू शकता प्रपत्र आहे इमारत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारत्यानंतर किती व्यक्ती आहेत. कुटुंबात आणि तुमचे जे काही नाव असतील ते टाकायचे नोंदणी क्रमांक घरात जर दुसऱ्यांचा असेल तर टाकायचा आहे. जर घरात एकच नोंदणीकृत क्रमांक असेल तर एकच नाव इथे टाकायचा आहे. आणि खाली वगैरे अशी माहिती दिलेली आहे .इथे दिनांक टाकून तुम्ही सही करायची आहे नोंद करून मोबाईल नंबर टाकायचा आणि हा जो प्लस तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आणि बांधकाम कामगारच जे काही कार्ड तुम्हाला भेटलेला आहे ते काढा अशा पद्धतीने हे तीन डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमचे काय डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे तिथे जाऊन जमा करायचे त्यानंतर तुम्हाला हे भांड्याचा संच देईल दिला जाईल .
कामगार कल्यान योजना मधील भांडी कोणाकोणाला मिळणार आहेत GRसावित्तर वाचा
ajayghuge162001@gmail.com
kay manayache ahet kahi samjale nahi
Интернет-эквайринг для бизнеса: быстрое подключение и поддержка 24/7
эквайринг интернет онлайн https://internet-ekvayring.ru/ .
Грузоблочные тренажеры: профессиональное оборудование для эффективных тренировок
грузоблочный стек для тренажеров http://www.gruzoblochnij-trenazher.ru/ .