कामगार कल्याण योजनेतून दिवाळीसाठी मिळणार ५००० रुपयाचे बोनस

khabhr-24.com
5 Min Read

राज्याती

Contents
कामगार कल्याण योजनेतून दिवाळीसाठी मिळणार ५००० रुपयाचे बोनस  बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये मिळणार मिळणार का म्हणून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती. आजच्या पेजच्या  माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन बांधकाम कामगार मंत्री हसन मुश्री साहेब यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार असल्या बाबतची माहिती देण्यात आलेली ती घोषणा करण्यात आली होती.जवळजवळ 54 लाख नोंदणी करत सक्रिय नोंदणी असलेले.परंतु या बोना स ची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती .आणि याच पार्श्वभूमी वरती हा विषय न्यायालयामध्ये गेला होता न्यायालयाच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांना बोनस दिला जावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते परंतु याची अंमलबजावणी झालेली नव्हती.याच पार्श्वभूमी ८ ऑक्टोबर 2024 रोजी आझाद मैदानावरती बांधकाम कामगार संघटना जयंत यांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलेल होत आणि या आंदोलन करताना ज्यावेळेस बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब भेटले होते. त्यावेळेस सुद्धा त्यांना हेच निवेदन देण्यात आले होते यांची मागणी मान्य करण्यासंदर्भातील एक आश्वासन सुरेश खाडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सक्रिय नोंदणी असलेले जे काही 27 लाखाच्या आसपास बांधकाम कामगार आहेत. त्याचप्रमाणे नवीन नोंदणी केलेली पुनर्वणी केलेली त्यांनी ज्यांनी रिन्यूअल केलेले असे जवळजवळ पंचवीस एक लाख बांधकाम कामगाराचे एकूण 54 लाख हजार बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये देण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते आणि याच्यासाठी जवळजवळ 2700 कोटी रुपयांचा निधी हा या बांधकाम कामगारांसाठी जे काही महामंडळ आहे त्याच्या उपकारांमधून वापरण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आले होते.* बांधकाम कामगार न दिवाळी बोनस कधी मिळेल *बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठी जे मंजुरी देण्यात आले आणि 14 ऑक्टोबर 2024 पासून ज्या बांधकाम कामगाराचे नोंदणी सक्रिय आहे त्या बांधकाम कामगाराच्या खात्यावरती जी काही बँक खाते याच्याशी लिंक आहेत अशा आधार संलग्न बँक खात्यावरती पाच हजार रुपयांचा बोनस वितरण करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आली 14 ऑक्टोबर पासून हे वितरण सुरू करण्यात आलं 15 ऑक्टोबर रोजी काही वितरण झालं आणि आज 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे.आता या पार्श्वभूमी वरती बांधकाम कामगार आहेत यांना या दिवाळी बोनस वाटप केलं जाऊ शकतं का हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे याच्यामधून सिद्ध होऊ शकतो. विरोधी पक्षाच्या माध्यमातून याच्यावरती आक्षेप घेतले जाऊ शकतात परंतु एकंदरीत पूर्वी घेतलेला नाही याचा वाटपाला पूर्वी दिलेली मंजुरी करण्याचं कारण असू शकत नाही किंवा याच्या वाटपामध्ये कुठल्या प्रकारची समस्या येण्याचं कारण असू शकत नाही घेतला जातोय हे जे सुरू असलेला वाटप अशाच प्रकारे सुरू राहते ती निवडणुकीच्या आचारसंहितेच्या बंधनामुळे उर्वरित असलेल्या बांधकाम कामगाराचं वाटप आता कुठेतरी अटकवलं जातंय हा एक या ठिकाणी मोठा निर्माण झालेला प्रश्न आता लवकरच याच्या संदर्भातील उकल समोर येईल .दिवाळी गोड होणारे मात्र ज्या बांधकाम कामगारांनाच मिळणारबांधकाम कामगारांचे सुरू असलेल्या वाटप सुरू होईल की ते निवडणुका झाल्यानंतर डिसेंबरमध्ये वाटप केले जाईल हे या ठिकाणी पाहण्यासारखा असणारे परंतु एकंदरीत शासनाच्या माध्यमातून थोडासा उशीर करण्यात आला तर दहा ऑक्टोबर 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिल्यानंतर जर तात्काळ हे वाटप सुरू केलं गेलं असतं तर किमान किमान दहा ते पंधरा लाख वीस लाख लाभार्थ्यांना या बांधकाम कामगारांना तरी त्यांच्या खात्यामध्ये बोनस वितरित करता आला असता आता जेवढे बांधकाम कामगारांना विचारीत करण्यात आलेले त्यांचे दिवाळी गोड होणारे मात्र ज्या बांधकाम कामगारांना मिळाला नाही यांना दुहेरी दुकानांमध्ये आपली दिवाळी या ठिकाणी साजरी करावी लागणार आहे .  एकंदरीत न्यायालयाचा निकाल असल्यामुळे पूर्वीच मंत्रिमंडळाचे मंजुरी दिलेली असल्यामुळे या सर्व बाबी व पॉझिटिव्ह असल्यामुळे या बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये हा दिवाळी बोनस येऊ शकतो आणि यावा असेच अपेक्षा याच्या संदर्भातील जे अपडेट येतील किंवा जे काही माहिती आता पुढे उपलब्ध होईल ती माहिती आपण वेळोवेळी पेजच्या  माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कामगार कल्याण योजनेतून दिवाळीसाठी मिळणार ५००० रुपयाचे बोनस

 

  बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये मिळणार मिळणार का म्हणून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती. आजच्या पेजच्या  माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन बांधकाम कामगार मंत्री हसन मुश्री साहेब यांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस दिला जाणार असल्या बाबतची माहिती देण्यात आलेली ती घोषणा करण्यात आली होती.जवळजवळ 54 लाख नोंदणी करत सक्रिय नोंदणी असलेले.

परंतु या बोना स ची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती .आणि याच पार्श्वभूमी वरती हा विषय न्यायालयामध्ये गेला होता न्यायालयाच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांना बोनस दिला जावा अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते परंतु याची अंमलबजावणी झालेली नव्हती.

याच पार्श्वभूमी ८ ऑक्टोबर 2024 रोजी आझाद मैदानावरती बांधकाम कामगार संघटना जयंत यांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलेल होत आणि या आंदोलन करताना ज्यावेळेस बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब भेटले होते. त्यावेळेस सुद्धा त्यांना हेच निवेदन देण्यात आले होते यांची मागणी मान्य करण्यासंदर्भातील एक आश्वासन सुरेश खाडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सक्रिय नोंदणी असलेले जे काही 27 लाखाच्या आसपास बांधकाम कामगार आहेत. त्याचप्रमाणे नवीन नोंदणी केलेली पुनर्वणी केलेली त्यांनी ज्यांनी रिन्यूअल केलेले असे जवळजवळ पंचवीस एक लाख बांधकाम कामगाराचे एकूण 54 लाख हजार बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये देण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते आणि याच्यासाठी जवळजवळ 2700 कोटी रुपयांचा निधी हा या बांधकाम कामगारांसाठी जे काही महामंडळ आहे त्याच्या उपकारांमधून वापरण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आले होते.

* बांधकाम कामगार न दिवाळी बोनस कधी मिळेल *

 

बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठी जे मंजुरी देण्यात आले आणि 14 ऑक्टोबर 2024 पासून ज्या बांधकाम कामगाराचे नोंदणी सक्रिय आहे त्या बांधकाम कामगाराच्या खात्यावरती जी काही बँक खाते याच्याशी लिंक आहेत अशा आधार संलग्न बँक खात्यावरती पाच हजार रुपयांचा बोनस वितरण करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आली 14 ऑक्टोबर पासून हे वितरण सुरू करण्यात आलं 15 ऑक्टोबर रोजी काही वितरण झालं आणि आज 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे.

आता या पार्श्वभूमी वरती बांधकाम कामगार आहेत यांना या दिवाळी बोनस वाटप केलं जाऊ शकतं का हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे याच्यामधून सिद्ध होऊ शकतो. विरोधी पक्षाच्या माध्यमातून याच्यावरती आक्षेप घेतले जाऊ शकतात परंतु एकंदरीत पूर्वी घेतलेला नाही याचा वाटपाला पूर्वी दिलेली मंजुरी करण्याचं कारण असू शकत नाही किंवा याच्या वाटपामध्ये कुठल्या प्रकारची समस्या येण्याचं कारण असू शकत नाही घेतला जातोय हे जे सुरू असलेला वाटप अशाच प्रकारे सुरू राहते ती निवडणुकीच्या आचारसंहितेच्या बंधनामुळे उर्वरित असलेल्या बांधकाम कामगाराचं वाटप आता कुठेतरी अटकवलं जातंय हा एक या ठिकाणी मोठा निर्माण झालेला प्रश्न आता लवकरच याच्या संदर्भातील उकल समोर येईल .

 

दिवाळी गोड होणारे मात्र ज्या बांधकाम कामगारांनाच मिळणार

बांधकाम कामगारांचे सुरू असलेल्या वाटप सुरू होईल की ते निवडणुका झाल्यानंतर डिसेंबरमध्ये वाटप केले जाईल हे या ठिकाणी पाहण्यासारखा असणारे परंतु एकंदरीत शासनाच्या माध्यमातून थोडासा उशीर करण्यात आला तर दहा ऑक्टोबर 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिल्यानंतर जर तात्काळ हे वाटप सुरू केलं गेलं असतं तर किमान किमान दहा ते पंधरा लाख वीस लाख लाभार्थ्यांना या बांधकाम कामगारांना तरी त्यांच्या खात्यामध्ये बोनस वितरित करता आला असता आता जेवढे बांधकाम कामगारांना विचारीत करण्यात आलेले त्यांचे दिवाळी गोड होणारे मात्र ज्या बांधकाम कामगारांना मिळाला नाही यांना दुहेरी दुकानांमध्ये आपली दिवाळी या ठिकाणी साजरी करावी लागणार आहे .  एकंदरीत न्यायालयाचा निकाल असल्यामुळे पूर्वीच मंत्रिमंडळाचे मंजुरी दिलेली असल्यामुळे या सर्व बाबी व पॉझिटिव्ह असल्यामुळे या बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये हा दिवाळी बोनस येऊ शकतो आणि यावा असेच अपेक्षा याच्या संदर्भातील जे अपडेट येतील किंवा जे काही माहिती आता पुढे उपलब्ध होईल ती माहिती आपण वेळोवेळी पेजच्या  माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अधिक माहितीसाठी येथे  क्लिक करा .

लाडकी बहिण योजनेतून बोनस  कधी मिळणार .

 

 

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *