खरिब व रब्बी पिक विमा आता लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा- १०३६ हजार कोटी पीकविमा वितरीत

khabhr-24.com
3 Min Read

खरिब व रब्बी पिक विमा आता लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा- १०३६ कोटी पीकविमा वितरीत

पिक विमा

 

Contents
खरिब व रब्बी पिक विमा आता लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा- १०३६ कोटी पीकविमा वितरीतपिक विमा खरीप व रब्बी हंगाम मिळणार आहे. शेतकऱ्यांना 10३६  कोटी वितरित होणार आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून पिक विमा योजनेअंतर्गत खरीप सर अभी हंगाम 2023 करता 136 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे .आणि याच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे जीआर आज ०५  जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत.आणि याच्या संदर्भातील सविस्तराची माहिती.2023 मध्ये शेतकऱ्यांचा दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेंल्या   अंतर्गत दुष्काळ देखील जाहीर करण्यात आलेला होता आणि याच्याच अंतर्गत खरीपासनं रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पिक विमा साठी पात्र झालेले होते.शेतकर्याचे पीकविमा चे वितरण होण्यासाठी सरकारने  काय केले .खरीप हंगाम 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की काही भागांमध्ये आधी सुचण्याचा पिक विमा वाटप करण्यात आलेला होता. अद्याप देखील शेतकरी वाटप करणे बाकी सेटलमेंट बाकी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे याच्यानुसार सुद्धा बाकी होतं याचबरोबर 2023 चा देखील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये शेतकऱ्यांना औषधांना वाटप देखील सगळं उर्वरित शेतकऱ्यांच्या पिक विमाचा वितरण करण्याकरता पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वारंवार शासनाकडून निधीची मागणी केली जात होते. राज्य शासनाचा निधी हा वितरित करण्यासाठी आजच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे .खरीप हंगाम 2023 करताचा सर्वसमावेशक उमेदवारांना पोटी रक्कम 303 कोटी 70 लाख 20 हजार 848 रुपये एवढा निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमामा कंपनी चोलामंडलम एचडी सर्व कंपन्यांना मिळून राज्य शासनाच्या हिच्याचा उर्वरित असलेला 303 कोटी 70 लाख रुपयाचा विमा हप्ता अनुदान वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरीत करण्यात आलेला आहे .याचबरोबर रब्बी हंगाम 2023 करता सुद्धा राज्य शासनाच्या हिच्याचा उर्वरित असलेला 733 कोटी रुपयांचा विमा हप्ता अनुदानापोटी वितरित करण्यासाठी दुसऱ्याच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.भारतातील कोणकोणत्या विमा कंपन्या आहेतत्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी चोलामंडलम ,एचडीएफसी आयसीआयसीआय याचबरोबर ओरिएंटलm, रिलायन्स ,एसबीआय युनायटेड इंडिया ,युनिव्हर्सल संपो या सर्व कंपन्याला मिळवून राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित त्यापोटी 733 कोटी 57 लाख 73 हजार 871 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो एकचसर्व आता मिळून 794 कोटी 33 लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता अनुदानापोटी वितरण करणे गरजेचे होतं .ज्याच्यापैकी 60 कोटी 76 लाख रुपयांचा हप्ता यापूर्वी वित्तावर लाख रुपयांचं हे वितरण करण्यात आलेले .ज्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा विमा आता मंजूर झालेला सुरू होईल करत असताना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या उर्वरित हप्त्याचे कारण सांगितलं जात होतं आणि याच्या मध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा उर्वरित हप्ता शेतकऱ्यांना जो अडसर होता .तर तो देखील आता काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे .तरी आता लवकरच शेतकर्याच्या बँक खात्यामध्ये पिक विमा जमा होणार आहेत . राज्यशासनाचा विमा संदर्भात GR बघण्यासाठी gr या शब्दावर क्लिक करा .

पिक विमा खरीप व रब्बी हंगाम मिळणार आहे. शेतकऱ्यांना 10३६  कोटी वितरित होणार आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून पिक विमा योजनेअंतर्गत खरीप सर अभी हंगाम 2023 करता 136 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे .आणि याच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे जीआर आज ०५  जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत.आणि याच्या संदर्भातील सविस्तराची माहिती.

2023 मध्ये शेतकऱ्यांचा दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेंल्या   अंतर्गत दुष्काळ देखील जाहीर करण्यात आलेला होता आणि याच्याच अंतर्गत खरीपासनं रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पिक विमा साठी पात्र झालेले होते.

 

शेतकर्याचे पीकविमा चे वितरण होण्यासाठी सरकारने  काय केले .

खरीप हंगाम 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की काही भागांमध्ये आधी सुचण्याचा पिक विमा वाटप करण्यात आलेला होता. अद्याप देखील शेतकरी वाटप करणे बाकी सेटलमेंट बाकी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे याच्यानुसार सुद्धा बाकी होतं याचबरोबर 2023 चा देखील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये शेतकऱ्यांना औषधांना वाटप देखील सगळं उर्वरित शेतकऱ्यांच्या पिक विमाचा वितरण करण्याकरता पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वारंवार शासनाकडून निधीची मागणी केली जात होते.

 राज्य शासनाचा निधी हा वितरित करण्यासाठी आजच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे .खरीप हंगाम 2023 करताचा सर्वसमावेशक उमेदवारांना पोटी रक्कम 303 कोटी 70 लाख 20 हजार 848 रुपये एवढा निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमामा कंपनी चोलामंडलम एचडी सर्व कंपन्यांना मिळून राज्य शासनाच्या हिच्याचा उर्वरित असलेला 303 कोटी 70 लाख रुपयाचा विमा हप्ता अनुदान वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरीत करण्यात आलेला आहे .

याचबरोबर रब्बी हंगाम 2023 करता सुद्धा राज्य शासनाच्या हिच्याचा उर्वरित असलेला 733 कोटी रुपयांचा विमा हप्ता अनुदानापोटी वितरित करण्यासाठी दुसऱ्याच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

भारतातील कोणकोणत्या विमा कंपन्या आहेत

त्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी चोलामंडलम ,एचडीएफसी आयसीआयसीआय याचबरोबर ओरिएंटलm, रिलायन्स ,एसबीआय युनायटेड इंडिया ,युनिव्हर्सल संपो या सर्व कंपन्याला मिळवून राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित त्यापोटी 733 कोटी 57 लाख 73 हजार 871 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो एकचसर्व आता मिळून 794 कोटी 33 लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता अनुदानापोटी वितरण करणे गरजेचे होतं .
ज्याच्यापैकी 60 कोटी 76 लाख रुपयांचा हप्ता यापूर्वी वित्तावर लाख रुपयांचं हे वितरण करण्यात आलेले .ज्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा विमा आता मंजूर झालेला सुरू होईल करत असताना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या उर्वरित हप्त्याचे कारण सांगितलं जात होतं आणि याच्या मध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा उर्वरित हप्ता शेतकऱ्यांना जो अडसर होता .तर तो देखील आता काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे .तरी आता लवकरच शेतकर्याच्या बँक खात्यामध्ये पिक विमा जमा होणार आहेत . राज्यशासनाचा विमा संदर्भात GR बघण्यासाठी gr या शब्दावर क्लिक करा .

अधिक माहितीसाठी क्लिक  येथे  करा .

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *