मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एकाही हप्ता आला नाही. तर काय करायचे ?
राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारे एक महत्त्वाचे योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या अपडेट पुढील प्रमाणे आहेत ……….
राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अंतर्गत आपल्या अर्ज भरलेले आहेत . जवळजवळ एक कोटी 87 लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज पात्र करून त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची या मानधनाची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे .
तिसरा हप्ता या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे.
अजून एकाही हप्ता मिळाला नाही तर काय करायचे ?
अजूनही आपल्याला लाडक्या बहिनेचा फार्म भारता येतो .
आपण आधी ज्या ठिकाणी पहिला फार्म भरला असेल त्या फर्मची चोकशी करणे का आपला आधार नंबर बरोबर आहेत का नाही हे चेक करा .
आपल्या बँक संदर्भात डिटेल व्यवस्थित भरलेली आहेत का आणि आपल्या आधारच पत्ता सुरळीत आहेत का .
आपला आधार कार्ड बँक शी सलग्न आहेत का .
आपल्या आधार कार्ड का कोणतही बँक जोडलेली आहेत हे सर्वे कारणे असू शकते चेक करुन घ्या .
तुमच्या बँक खात्यामधील काही रुपये कमी झाले आहेत तर काय करायचे
या योजनेच्या अंतर्गत मानधन वितरित केल्या जात असताना महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये प्रतिमा येणारा मानधन बँकेच्या माध्यमातून मात्र 800 900 हजार बाराशे रुपये अशा प्रमाणामध्ये दिला जातो .
कोणाचे तीनशे रुपये कापले कोणाचे 400 रुपये कापले कोणाचे पाचशे रुपये कापले कुठल्या कुठल्या महिला लाभार्थ्याचा आज हे मध्ये आपल्या क्रेडिट झाल्यानंतर अकाउंट मायनस मध्ये दाखवत आहे .अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत.
महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेल्या येतात आणि याच पार्श्वभूमी वरती आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. मित्रांनो बँकेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणारा या योजनेचा हप्ता याच्यामध्ये जेकेदार असेल चेक बाउन्स असेल किंवा खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असेल लो बॅलन्स असेल किंवा काही प्रकार असतील इतर कुठलेही कारण असेल या कारणासाठी या रकमेमधून कुठले प्रकारचे कपात केली जाऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देशाच्या मधून देण्यात आलेले येतात. आणि अशा प्रकारे जर एखाद्या बँकेचे जर तक्रार आली तर त्या बँकेवरती गुन्हे दाखल करण्यात येतील त्याच्यावरती कारवाई केली जाईल अशा प्रकारची माहिती महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे.
त्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम क्रेडिट केले जात नाही किंवा बऱ्याच साऱ्या महिलांचा आधार सेविंग ज्या बँकेला झालेले ते खाते ऑलरेडी बंद आहेत. किंवा ते खाते वापरात नाही तर त्या कारणामुळे सुद्धा त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेले नाही जास्त दोन ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायत स्तरावरती अंगणवाडी स्तरावरती शिबीर राबवण्याचे तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले प्रत्येक जिल्हास्तरावरती सूचना देऊन याच्यासाठी जास्तीत जास्त ज्या महिला लाभार्थ्यापासून वंचित आहेत .त्यांना पात्र करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे .
बोगस प्रकार करणार्यावर कायदेशीर कारवाई होणार आहेत
आणि याचप्रमाणे या महत्वाच्या योजनेला देखील बोगस लाभार्थ्यांचा ग्रहण लागलेले आपण यापुढे सुद्धा पाहिला होता की पुण्यामध्ये असेल किंवा साताऱ्यामध्ये असेल काही गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि याच पासवर्ड ते नांदेडमध्ये सुद्धा असाच एक प्रकार उघड केल्यास आलेला आहे ज्याच्यामध्ये महिला लाभार्थ्याच्या नावावरती अर्ज भरून पुरुषाचे बँक अकाउंट किंवा पुरुषाचे आधार कार्ड देण्यात आलेले येतात अशा प्रकारचे प्रकाराचे आता चौकशी सुरू करण्यात आलेले याच्यामध्ये जे कोणी डोसे सापडते त्याच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले येतात तर एकंदरीत महिन्याला पंधराशे रुपये येणार हप्ता परंतु महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे पडत नव्हता आणि याच्या संदर्भात एक उचललेली अतिशय महत्त्वाची अशी पावले जेणेकरून या महिला लाभार्थ्यांना आलेले पूर्ण च्या पूर्ण रक्कम हे त्यांच्या हातामध्ये आता मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होतं याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशा करतो भेटूया नवीन अपडेट सह धन्यवाद …….