मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचा पुढील हप्ता या तारखेला होणार वितरीत
mazi ladkhi bahin yojna ; सरकारच्या आताच झालेल्या या मिठिग मध्ये महिलां साठी खुश खबर महिलांना लाडकी बहिणीचा पुढील हप्ता लवकर महिलान्त्या बँक खात्य मध्ये जमा होणार या तारखेला . 26 जानेवारी २०२५तारखे प्ररेंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पेसे जमा होणार आहेत .
आता कोणत्या महिलांनाच लाडक्या बहिणीचे हप्ते जमा होणार .तर ज्या महिलांची kyc पूर्ण झालेली आहेत असा महिलना त्यांच्या बँक खात्य मध्ये या हप्त्याचेमागील दोन हप्त्याचे पेसे जमा होणार आहेत .
ज्या महिलांचे अजून बँक खाते मध्ये आधार लिक केल नसतील असा महिलांना या हप्त्याचे पेसे जमा होणार नाही .अश महिलानी आपल्या बँक खात्याची kyc पूर्ण करून घ्यावी नसता त्यांना पेसे मिळणार नाही .काही महिलांचे अजून काही अपूर्ण अर्ज अस्थिल त्यांनी लवकरात लवकर अर्ज पूर्ण कराव .
लाडकी बहिण योजने अंतर्गत मिळणार आहेत २१०० रुपये तर या साठी काय काय काय कागद पत्रे लागणार आहेत .
हा अर्ज कोटे करायचा