आजचे सोयाबीन चे बाजारभाव तेजीमध्ये
शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी या तीन जिल्हात अग्रिम विमा ची वाटप….
pm kisan updet शेतकर्यांसाठी आनदाची खबर 16 हप्ता आता लवकर च खात्यात जमा होणार त्यापैकी एका जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळ आगरीन भरपाई देण्यास नकार दिला तर तीन जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे हे तीन जिल्हे म्हणजे नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यातील 18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांच्या मिळणार आहे असं कृषी विभागांना स्पष्ट केला. तीन जिल्ह्यांमध्ये तयार झाले आहेत परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 296 कोटी 88 लाख रुपयांची अग्रम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे .
तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी 59 लाख रुपये भरपाई मिळणार आहेत
तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपये मंजूर करण्यात आली
आहे असे तीन जिल्ह्यांमध्ये एकूण 705 कोटी 84 लाख रुपये भरपाई मिळणार आहे तर
18 लाख 84 हजार शेतकऱ्यांना या भरपाईचा लाभ मिळणार आहे.
म्हणजे या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे राज्य सरकार दोन दिवसांमध्ये देणार आहेत असं करू नका स्पष्ट केलं त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती त्या बाबी अंतर्गत भारताने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यात अग्रीम भरपाईचा देखील समावेश आहे. यंदा चार जिल्ह्यांमध्ये देण्याच्या आधी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या होत्या यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होता.
त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात 85 टक्के तर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगरीन भरपाई देण्यास कंपन्याने होकार दिला म्हणजेच अग्रीम भरपाईया तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान झालं आणि अपेक्षित उत्पादनात गेल्या सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त उत्पादन गट अपेक्षित असेल तर अग्रेसर मिळते. जिल्हाधिकाऱ्यांनी काढावा लागतात शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या प्रमाणात २५ टक्के मराठे धागा रक्कम देण्यात येते म्हणजेच 25% मिळते कंपन्यांना दिला नाही त्यामुळे नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता विमा कंपन्यांना देईल असं करू शकतो.
राज्य सरकारने आत्ताच दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा होईल……….
धन्यवाद
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा …….
अग्रिम नुसकान भरपाई