शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेला आहे. त्या संदर्भात जीआर सुद्धा आलेला आहे .कोणकोणते चाळीस तालुके आहेत .ते आपण जीआर मध्ये समजून घेणारे 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरी करण्यास मान्यता दिलेली आहे.
त्या संदर्भात 29 फेब्रुवारी 2024तास जीआर आहे. तर काय आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्या पती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठ अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत कर देण्यात येते .तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीं करिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वनविभाग 27, 32 अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर वेद करण्यात आले आहेत.
व नमूद क्रमांक पाच येथील नऊ 11 2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करता दोन एवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे.
व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतूद विचारात घेऊन जिल्हास्तरावर तालुका निर्ष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय त्या अंतर्गत राज्यातील 40 तालुक्यांमधील खरीप 2023 हंगामणीकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.
या शासन निर्णयाच्या परीक्षेत चार मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यांतील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुदेय करण्यात आले आहे .त्यामुळे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता ते 30 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर पर्यंत मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनाने सादर करण्याच्या सूचना विभाग या व्यक्तीला दिलेले आहेत.
खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यांमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करता व नमूद क्रमांक 11 येथील पत्राद्वारे इकडे निधीची मागणी करण्यात प्राप्त झालेली आहे .आता शासन निर्णय काय आहेत किती रक्कम जे आहे ते आणि कोणकोणते तालुके आहेत. 40 ते सुद्धा दिलेले .
खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरता येथील शासन निर्णय अत्त्वे निश्चित केलेल्या दरानुसार राज्यापती प्रतिसाद निधी मधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये 243 कोटी 22 लक्ष 71 हजार इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेला आहे.
सगळ्यात महत्त्वाचा इथे एक पॉईंट ज्यामध्ये एकदा मदत भेटली की परत भेटणार नाही तसं काय आहे तर सन 2023 च्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या ज्या शेती पिकांच्या नुकसान मदत दिली आहे ज्यांना ज्यांना 2023 मध्ये पावसाळी हंगामामध्ये किंवा अतिवृष्टी पुरामुळे जर मदत भेटली असेल तर त्याच शेती पिकांच्या नुकसानी करता या शासनाद्वारे पुन्हा मदत अनुदेय नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं गरजेचा आहे. आणि खालचा सुद्धा एक पॉईंट वरचा जी काही जास्तीत जास्त मदत आहे .
ते तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादित असणार आहे .आता शेतकऱ्यांना वाटायला सुरू होईल आणि वाटप झाल्यानंतर पाहू शकता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावा असे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे.
तुमच्या जिल्ह्याचे जे काही वेबसाईट असेल तिथे तुम्हाला याद्या सुद्धा बघा भेटतील आता कोणकोणते तालुके आहेत ते आपण जाणून घेणार आहे तालुके पाहू शकता इथे या जीआर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी करता वितरित करायचा निधी तपशील नुसार इथे दिलेला आहे दोन हेक्टर पाण्याने तीन हेक्टर मर्यादित अशा पद्धतीने हा दिलेला आहे.