सी सी आय ची ६३ लाख गाठीची खरीदी पूर्ण झाला .
cottan marrket: कापूस खरेदी केलाय देशात एवढा कापूस खरेदी झाला त्याच्या जवळपास निम्मा म्हणजेच 32 लाख गाठी कापूस एकटाच तेलंगणात खरेदी झालाय कापूस खरेदीत देखील यंदा आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात मात्र सोयाबीन प्रमाण कापूस खरेदी देखील देण्या गतीने सुरू आहे.
महाराष्ट्राने आतापर्यंत तेलंगणाच्या निम्मीच खरेदी केले महाराष्ट्रात केवळ 16 लाख गाठी कापसाचे खरेदी झाली आहे बाजार भाव कमी आहेत तसेच जानेवारी महिन्यात देखील कापसाचे आवक बाजारांमध्ये चांगले राहण्याचा अंदाज त्यामुळे जानेवारीत देखील चांगले होईल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात विचार केला तर कापसाचा बाजार भाव हा हमे यंदा सरकारने कापसासाठी म्हणजे मध्यम लांब जागेच्या कापसासाठी 7121 रुपये अनुभव जाहीर केला’
यंदाच्या हंगामात जानेवारीपर्यंत देशातील बाजारामध्ये एकूण कापसाचे विक्री
तर लांब जागेचा कापसासाठी सरकारने यंदा 7521 रुपये अनुभव जाहीर केला होता दरम्यान कापसाला भाव मिळतोय म्हणजेच हमीभाव पेक्षा किमान 500 ते 700 रुपये कमी भाव मिळतो असे एकूणच बाजारभावावरून आपल्याला दिसून येतात जास्त प्रमाणात दिसून येतोय त्यामुळे यंदाच्या हंगामात जानेवारीपर्यंत देशातील बाजारामध्ये एकूण कापसाचे विक्री झाली होती.
136 लाख गाठी म्हणजे शेतकऱ्यांनी एवढं कापून बाजारामध्ये विकला त्यापैकी 63 लाख गाठी कापूस एकट्यासी आहे. ना खरेदी केला म्हणजे बाजारात एवढा कापूस आला त्यापैकी जास्त कापूस असे खरेदी केला तब्बल बाजारात दाखल झालेल्या 46 टक्के कापसाची खरेदी केली आहेत .म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल की यंदाच्या हंगामामध्ये सीसीआय हा देशातला सगळ्यात मोठा कापसाचा स्टॉकिस्ट असेल केवळ 54% कापूस उद्योगांना खरेदी करता आला त्याचा महत्त्वाचा कारण म्हणजे हमीभाव पेक्षा कापसाचे भाव कमी आहेत.
आणि दुसरीकडे सीसीआयची खरेदी चांगली सुरुवात यामुळे उद्योगांना कमी भाव मिळतोय यंदा कापूस खरेदीमध्ये सोयाबीन प्रमाणे तेलंगाना आघाडी घेतली आहेत आता आपल्याला माहिती आहे की सोयाबीन खरेदीचा उद्दिष्ट सगळ्यात आधी तेलंगणा खरेदी केला सगळ्यात आधी म्हणण्यापेक्षा फक्त तेलंगणाचा असा राज्य सोयाबीन खर्चाचा उद्दिष्ट पूर्ण केलं आता कापूस खरेदीत देखील त्यांना तेलंगाना आघाडी घेतल्या देशामध्ये 63 लाख गाठी कापसाचे खरेदी झाली त्यापैकी 32 लाख गाठी एकटाच तेलंगणात खरेदी झाली आहे तेलंगाना कापूस खरेदीमध्ये आघाडी घेतल्यामुळे एकूणच सीसीआयच्या खरेदीचा आकडा वाढला असे देखील काही जणांचं म्हणणं आहे .
आता आपण जर महाराष्ट्राचं बघितलं तर महाराष्ट्राला केवळ 16 लाख कापसाची खरेदी केली आहे तसं जर पाहिलं तर महाराष्ट्र हा कापूस उत्पादनात गुजरात अंतर दुसऱ्या क्रमांकावर असतो परंतु तेलंगणा उत्पादनात पितळवर असताना देखील खरेदीत मात्र आघाडीवर आलात महाराष्ट्राला तेलंगणाच्या तुलनेत निम्मात कापूस खरेदी केला म्हणजे केवळ 50 टक्केच खरेदी महाराष्ट्र मध्ये करण्यात आली आहे आढावा घेतला तर महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये 63 लाख गाठींपैकी 48 लाख गाठींची खरेदी झाली म्हणजेच एकूण खरेदीच्या 76 टक्के कापूस या दोन राज्यांमध्येच खरेदी झाल्यात आणि उरलेला कापूस इतर राज्यांमध्ये खरेदी झाला.
आतापर्यंत कोणत्या राज्यात किती झाली
आता आपण राज्य न्याय सीसीआयची खरेदी आतापर्यंत कोणत्या राज्यात किती झाली ते देखील पाहूयात 32 लाखठी महाराष्ट्र मध्ये 16 लाख गाठी गुजरात मध्ये पाच लाख गाठी आंध्र प्रदेशात तीन लाख गाठी कर्नाटकात तीन लाख गाठी आणि इतर राज्यांमध्ये चार लाख गटांची खरेदी झाली आहे. जसं सुरुवातीला सांगितलं की गुजरात हा देशात सर्वाधिक कापूस उत्पादन घेणारा राज्यात परंतु गुजरातमध्ये सीसीआयची खरेदी आतापर्यंत केवळ पाच लाखांचे झाले दुसऱ्या क्रमांकाच्या महाराष्ट्रामध्ये 16 लाख गाठीत आणि सर्वाधिक खरेदी केले ते तेलंगणाला आता सीसीआयची खरेदी जानेवारीत देखील चांगले होईल असं सांगितलं जात आ.
हे कारण जानेवारीत देखील कापूस आरोग्याचा दबाव राहील आणि दुसरीकडे बाजार भाव मात्र आपल्याला हमीभाव पेक्षा कमी दिसत आहेत खरेदी ज्या प्रमाणात चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागाचे खरेदी सुरू आहे का आणि सीसीआय काय भाव देत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांच्या आढावा घेत असतो .