सी सी आय कापसाचे बाजार तेजी मध्ये मार्चंड ला काय होणार

khabhr-24.com
5 Min Read

ज्या  शेतकर्याचे कापूस अजून हि कापूस पडून आहेत .त्यांच्यासाठी  आनंदाची बातमी कि येणाऱ्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजार भाव हे झपाट्याने  वरठी सर्क्णार आहेत. .असे  साकेत दिसत आहेत.असे अंतर राष्टीय बाजार सागत आहेत .तरी आपल्या भारताच्या बाजार भाव वर याचा काय परिणाम होईल .आणि मार्च आन्डला कापूस बाजार वर काय चिह्न  दिसतात जाणून  घेवूया सावित्तर .

आपल्या कापूस भावाचा काय होणार हा प्रश्न आपला मनात लगेच आला असेल पण जास्त टेन्शन घेऊ नका कारण जसं उत्पादन वाढण्याचे अंदाज आहे .तसेच इतर काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या बाजाराला सपोर्ट मिळणार आहे.  उत्पादन वाढल्याचा अंदाज यामुळे आपल्या कापसाचे भाव पडतील का याचा आढावा आज आपण घेणार आहोत.

आता दररोज आपण . सुरुवातीला देशातील बाजार आणि त्याच्यावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होणार याचा आढावा घेत असतो. कारण हा आढावा घेण्यात आपल्याला काय सांगतो आणि त्याचा आपला बाजारात काय परिणाम होऊ शकतो हे पण खूप गरजेचे आहे .आपला उत्पादनाचा अंदाज हा मार्च महिन्याच्या अहवालामध्ये तब्बल 15000 त्यांनी वाढवला म्हणजे उत्पादन ३०९ ला जातील पर्यंत वाढणार आहे पण दुसरीकडे जसं उत्पादन महत्त्वाचे आहे.

तसेच निर्यात आणि देशातील वापर हा देखील महत्त्वाचा आहे या अहवालामध्ये उत्पादनाचा अंदाज वाढवला तसेच देशातील कापूस वापराचा अंदाज देखील वाढवलाय की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये असं म्हटलं होतं की देशातून १४ लाख गाठी कापूस मिळत होईल. पण आजच्या अहवालामध्ये स्पष्ट केलं की देशातून 29 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 15 लाख गाठी  जाते कापूस निर्यात झालाय म्हणजेच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मिरचीचा जेवढा अंदाज होता .त्यापेक्षा एक लाख गाठी  नवीन अंदाज दिलाय की देशातून 22 लाख गाठी कापूसवापराचा अंदाज देखीलजास्त आणि आयात कमी त्याच्यामागे कारण काय हे आपल्या लक्षात आलं असेल. पण मी पुन्हा सांगतो कारण आहे ते म्हणजे देशातले भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले भावना पासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.

कसं पाहिलं तर यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच भारताच्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सगळ्यात कमी होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे मागणी वाढली आणि भाव  देखील वाढले त्यामुळे झाला असेल की भारताच्या कापसाला चांगली मागणी आली आहे. त्यामुळेच तर भारताचे त्यांना वाढेल म्हणजेच आहे ते पेक्षा जास्त राहील असे देखील म्हणतात स्वस्त असेल म्हणजे अंतराष्ट्रीय बाजारातले भाव जास्त असतील तर सहाजिकच आयात कमी होणार आणि निर्यात जास्त होणार आणि सीआय देखील आता ते सांगत आहे  मध्ये एक घटक महत्त्वाचा असतो.

Contents
ज्या  शेतकर्याचे कापूस अजून हि कापूस पडून आहेत .त्यांच्यासाठी  आनंदाची बातमी कि येणाऱ्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजार भाव हे झपाट्याने  वरठी सर्क्णार आहेत. .असे  साकेत दिसत आहेत.असे अंतर राष्टीय बाजार सागत आहेत .तरी आपल्या भारताच्या बाजार भाव वर याचा काय परिणाम होईल .आणि मार्च आन्डला कापूस बाजार वर काय चिह्न  दिसतात जाणून  घेवूया सावित्तर .आपल्या कापूस भावाचा काय होणार हा प्रश्न आपला मनात लगेच आला असेल पण जास्त टेन्शन घेऊ नका कारण जसं उत्पादन वाढण्याचे अंदाज आहे .तसेच इतर काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या बाजाराला सपोर्ट मिळणार आहे.  उत्पादन वाढल्याचा अंदाज यामुळे आपल्या कापसाचे भाव पडतील का याचा आढावा आज आपण घेणार आहोत.आता दररोज आपण . सुरुवातीला देशातील बाजार आणि त्याच्यावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होणार याचा आढावा घेत असतो. कारण हा आढावा घेण्यात आपल्याला काय सांगतो आणि त्याचा आपला बाजारात काय परिणाम होऊ शकतो हे पण खूप गरजेचे आहे .आपला उत्पादनाचा अंदाज हा मार्च महिन्याच्या अहवालामध्ये तब्बल 15000 त्यांनी वाढवला म्हणजे उत्पादन ३०९ ला जातील पर्यंत वाढणार आहे पण दुसरीकडे जसं उत्पादन महत्त्वाचे आहे.तसेच निर्यात आणि देशातील वापर हा देखील महत्त्वाचा आहे या अहवालामध्ये उत्पादनाचा अंदाज वाढवला तसेच देशातील कापूस वापराचा अंदाज देखील वाढवलाय की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये असं म्हटलं होतं की देशातून १४ लाख गाठी कापूस मिळत होईल. पण आजच्या अहवालामध्ये स्पष्ट केलं की देशातून 29 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 15 लाख गाठी  जाते कापूस निर्यात झालाय म्हणजेच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मिरचीचा जेवढा अंदाज होता .त्यापेक्षा एक लाख गाठी  नवीन अंदाज दिलाय की देशातून 22 लाख गाठी कापूसवापराचा अंदाज देखीलजास्त आणि आयात कमी त्याच्यामागे कारण काय हे आपल्या लक्षात आलं असेल. पण मी पुन्हा सांगतो कारण आहे ते म्हणजे देशातले भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले भावना पासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.कसं पाहिलं तर यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच भारताच्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सगळ्यात कमी होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे मागणी वाढली आणि भाव  देखील वाढले त्यामुळे झाला असेल की भारताच्या कापसाला चांगली मागणी आली आहे. त्यामुळेच तर भारताचे त्यांना वाढेल म्हणजेच आहे ते पेक्षा जास्त राहील असे देखील म्हणतात स्वस्त असेल म्हणजे अंतराष्ट्रीय बाजारातले भाव जास्त असतील तर सहाजिकच आयात कमी होणार आणि निर्यात जास्त होणार आणि सीआय देखील आता ते सांगत आहे  मध्ये एक घटक महत्त्वाचा असतो.तो म्हणजे देशात हंगामाच्या शेवटी शिल्लक कापूस किती असणार आता उत्पादनाच्या अंदाज वाढवले त्यानंतर वापराचे अंदाज वाढवले आणि आहे. त्याचे अंदाज कमी केले मग हंगामाच्या शेवटी देशात शिल्लक कापूस किती राहणार गाठींचा तुम्हाला आठवत असेल की फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या महिन्यांमध्ये देखील एवढाच कापूस शिल्लक राहिला म्हटलं म्हणजे उत्पादनाचा जेवढा अंदाज वाढवला तेवढा कापूस हा वापरला जाणार आहे.म्हणून निर्यातीच्या माध्यमातून असो किंवा मग देशातील उद्योगांचा वापर असो म्हणजेच काय तर देशात कापसाचा वापर यांना चांगला होणार आहे. उत्पादन वाढलं तरीही आणि याचा आधार आपला बाजाराला नक्कीच मिळेल .आता सेना आपल्या अंदाजाने गोष्ट स्पष्ट केले. ते म्हणजे देशातील बाजारामध्ये 226 ला गंध झाला होता. आणि यापैकी तब्बल 33 कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय कडे आहे .आता आपल्याला माहिती मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केली असे चर्चा बाजारांमध्ये अनेक दिवसांपासून आपल्याला ऐकायला मिळते.पण तेव्हाच देईल की जेव्हा देशातले भाव यांचा जास्त असते किंवा भारताचा कापसाला मागणी   आणि कापसाला  मागे नसेल पण सध्याची परिस्थिती तर तसं नाहीये कारण आपल्या स्वतःला कापडाला आणि कापसाला चांगले मागणी आहे .त्यामुळे उद्योगांना कापूस देण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासात सांगताहेत आणि हीच गोष्ट आपल्या कापूस बाजाराला भविष्यामध्ये आधार देणारे ठरणार आहे. तेवढाच अंदाज वापराचा देखील वाढवलेला आहे. म्हणजे निर्यात आणि देशातील कापूस वापरून बदललेला नाहीये कापूस उत्पादन मागणी आणि निर्यात त्यामुळे देशातील कायम राहू शकतो .
तो म्हणजे देशात हंगामाच्या शेवटी शिल्लक कापूस किती असणार आता उत्पादनाच्या अंदाज वाढवले त्यानंतर वापराचे अंदाज वाढवले आणि आहे. त्याचे अंदाज कमी केले मग हंगामाच्या शेवटी देशात शिल्लक कापूस किती राहणार गाठींचा तुम्हाला आठवत असेल की फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या महिन्यांमध्ये देखील एवढाच कापूस शिल्लक राहिला म्हटलं म्हणजे उत्पादनाचा जेवढा अंदाज वाढवला तेवढा कापूस हा वापरला जाणार आहे.
म्हणून निर्यातीच्या माध्यमातून असो किंवा मग देशातील उद्योगांचा वापर असो म्हणजेच काय तर देशात कापसाचा वापर यांना चांगला होणार आहे. उत्पादन वाढलं तरीही आणि याचा आधार आपला बाजाराला नक्कीच मिळेल .आता सेना आपल्या अंदाजाने गोष्ट स्पष्ट केले. ते म्हणजे देशातील बाजारामध्ये 226 ला गंध झाला होता. आणि यापैकी तब्बल 33 कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय कडे आहे .आता आपल्याला माहिती मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केली असे चर्चा बाजारांमध्ये अनेक दिवसांपासून आपल्याला ऐकायला मिळते.
पण तेव्हाच देईल की जेव्हा देशातले भाव यांचा जास्त असते किंवा भारताचा कापसाला मागणी   आणि कापसाला  मागे नसेल पण सध्याची परिस्थिती तर तसं नाहीये कारण आपल्या स्वतःला कापडाला आणि कापसाला चांगले मागणी आहे .त्यामुळे उद्योगांना कापूस देण्याची शक्यता खूपच कमी असल्याचं अभ्यासात सांगताहेत आणि हीच गोष्ट आपल्या कापूस बाजाराला भविष्यामध्ये आधार देणारे ठरणार आहे. तेवढाच अंदाज वापराचा देखील वाढवलेला आहे. म्हणजे निर्यात आणि देशातील कापूस वापरून बदललेला नाहीये कापूस उत्पादन मागणी आणि निर्यात त्यामुळे देशातील कायम राहू शकतो .

असा अंदाज मध्ये आपल्याला देशातील कापूस बाजार 7700 ते 8000 रुपये पातळीच्या दरम्यान दिसू शकतो असा अंदाज अभ्यास करणे आणि तसेच पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे मे महिन्यापर्यंत आपल्याला कापूस भाव मध्ये सध्याच्या भावापेक्षा किमान पाच टक्के तरी सुधारणा अपेक्षित आहे .असे देखील अभ्यास करणे सांगितले म्हणजेच काय आजचा जो काही अहवाल आहे. तो उत्पादन वाढीचा दिला असला तरीही बाजारांमध्ये समीकरण आपल्याला तसेच दिसेल. म्हणजेच बाजारातल्या समीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आता याचे पडसाद नेमके बाजारात कसे होतात.

याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो त्यासाठी आपल्या फोलो  करा आणि हि लिक  जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी  शेअर करायला विसरू नका

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 

धन्यवाद

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *