कापूस ,सोयाबीनिसाठी कृती योजना आखली सरकारने

khabhr-24.com
4 Min Read
https://khabhr-24.com/%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c/
कापसाचा आजचा काय भाव

 

Contents
राज्य सरकारने हा एक नविन धोरण आखले आहेत .तर ते कोणते आखले आहेत .तर ते शेतकर्य साठी फायद्याचे आहेत का ?का कापूस व सोयाबीन पिकासाठीनुसकान दायक ठरवलंजाणूनघेयुया सवितर♦देशातील 150 प्रमुख धरणांपैकी चार धरण कोरडी खात पडलीयत यामध्ये देशाच्या दक्षिण राज्यातील तीन धरणांचा समावेश आहे धरणातील पाणीसाठ्यात सलग 24 व्या आठवड्यात घट झाल्यास सेंट्रल वॉटर कमिशन जाहीर केलाय.गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात आजपर्यंतच्या नऊ पूर्णांक 96 टक्के होती. साखर उतारा हा दहा पूर्णांक सोळा टक्के आहे साखर उतारा वाढल्यामुळे ऊस उत्पादक पूर्ण झालं होतं . पंजाब मधील अनेक वस्तू विमा देण्यात यावा या मागणीसाठी फेब्रुवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना ठाकरेंची यादी देण्यात आली नाही त्यामुळे गुरुवारी कृषी अधिक्षकांच्या कार्यालयात शिवसैनिकांनी आंदोलन केलं अतिवृष्टी आणि अवकाळी या प्रमाणात नुकसान झाले. हा सरकर मदत  मिळणे अपेक्षित होतं .अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई मात्र जमा झालेली नाही आहे. जिल्हास्तरीय 25000 झाल्या त्यातील 39 हजार 762 पूर्व सूचना समितीने अपात्र केल्यास मात्र पात्र शेतकऱ्यांनाही मिळालेली नाही सूचनांचा आकडेवारीनुसार वेळ लागत नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटात आहे यादी मागूनही अपात्र केले याची यादी देण्यास पिक विमा कंपनी टाळाटाळ  करते .शेतकर्यांसाठी शेती साठी मदत सरकार देणार .

राज्य सरकारने हा एक नविन धोरण आखले आहेत .

तर ते कोणते आखले आहेत .तर ते शेतकर्य साठी फायद्याचे आहेत का ?का कापूस व सोयाबीन पिकासाठीनुसकान दायक ठरवलंजाणूनघेयुया सवितर

राज्य  सरकारचा मूल्य साखळी विकास विशेष कृती योजनेत मोठा बदल केलाय. त्यासोबतच या योजनेत बदल करत का त्यासाठी 342 कोटींच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मग कापूस सोयाबीन उत्पादकता मूल्यसाठी विकास विशेष या योजनेत काय बदल करण्यात येत आहे. सर्वात मोठी बातमी पण त्यासोबतच राज्यातील आणि देशातील शेतकरी आणि चहा अधिक तीव्र होऊ लागल्यास.

♦देशातील 150 प्रमुख धरणांपैकी चार धरण कोरडी खात पडलीयत यामध्ये देशाच्या दक्षिण राज्यातील तीन धरणांचा समावेश आहे धरणातील पाणीसाठ्यात सलग 24 व्या आठवड्यात घट झाल्यास सेंट्रल वॉटर कमिशन जाहीर केलाय.

♦तसेच दक्षिण भारतातील जवळ मोठ्या प्रमाणात जाणवतोय मागच्या आठवड्यात या सुद्धा धरणातील पाणी पातळी क्षमते 79 धरणांमध्ये 40% पेक्षाही कमी पाणीसाठा आहे. असे इंटरनल वॉटर कमिशन जाहीर केले .साखर कारखान्यातील  28 लाख क्विंटल साखर उत्पादन झालंय राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण १०  कोटी १२  लाख टन ऊसाच्या पूर्णांक 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात आजपर्यंतच्या नऊ पूर्णांक 96 टक्के होती. साखर उतारा हा दहा पूर्णांक सोळा टक्के आहे साखर उतारा वाढल्यामुळे ऊस उत्पादक पूर्ण झालं होतं .

 पंजाब मधील अनेक वस्तू विमा देण्यात यावा या मागणीसाठी फेब्रुवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना ठाकरेंची यादी देण्यात आली नाही त्यामुळे गुरुवारी कृषी अधिक्षकांच्या कार्यालयात शिवसैनिकांनी आंदोलन केलं अतिवृष्टी आणि अवकाळी या प्रमाणात नुकसान झाले. हा सरकर मदत  मिळणे अपेक्षित होतं .

अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई मात्र जमा झालेली नाही आहे. जिल्हास्तरीय 25000 झाल्या त्यातील 39 हजार 762 पूर्व सूचना समितीने अपात्र केल्यास मात्र पात्र शेतकऱ्यांनाही मिळालेली नाही सूचनांचा आकडेवारीनुसार वेळ लागत नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटात आहे यादी मागूनही अपात्र केले याची यादी देण्यास पिक विमा कंपनी टाळाटाळ  करते .

सर्वात मोठी बातमी राज्य सरकार 2023 मध्ये 520 कोटी 86 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण आदर्श करण्यात आला नाही म्हणजे किती लाख खर्च झाले होते. पण 342 कोटी रुपयांच्या खर्चात मान्यता असली तरीही खर्च करण्यात आले नव्हते त्यामुळे निधी न वापरता परत जाण्याची शक्यता सुद्धा होती.

तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्याला कृपा विरोध सुद्धा होता. त्यासाठी काही कारणही त्यांनी दिली होती असे प्रकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत बदलांचा शासकीय आदेश काढण्यात आला.

 

शेतकर्यांसाठी शेती साठी मदत सरकार देणार .

या योजनेअंतर्गत सहा लाख 18 हजार 32 कापूस बॅग वाटप करण्यात येणारे फुले येण्याच्या अवस्थेत ज्ञानोदयपी 600 रुपये प्रति पाचशे मिली पॅक.देण्यात येणार .

सोयाबिन ला  शेंगा लागण्याच्या अवस्थेत ज्ञानो युरिया 225 रुपये प्रति पाचशे मिली पॅक .देण्गोयात येणार .

गोग गाय लगाय प्रादुर्भाव किटकनाशक ५३१ रुपये प्रति पाच किलो देणारे तर एकूण 250 तन देण्यात येणार आहे .

नॅनो युरिया बी अ पी फवारणीसाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाक पंधराशे रुपये देण्यात येणार आहे .

तर कापूस मूल्यसाठी विकासात 264 कापसाला पात्या लागण्याच्या अवस्थेत त्या अवस्थेत ही 500 मिली प्रतीक्षा सोबतच हजार नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना कापूस साठवणुकीसाठी निर्मिती सुद्धा करण्यात येणारे त्यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन अनुदान आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन खरेदी द्वारे देण्यात येणारे त्यासोबतच अर्थसहाय्य सुद्धा या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.

पिकांची उत्पादकता वाढेल असा राज्य सरकारचा दावा आहे पण निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार करत असल्याचाही बोलले जात आहे. राज्यात प्रमुख शेतमालाचे दर सध्या पडलेले आहेत यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत या माहिती सोबत या विश्लेषण तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा…………

धन्यवाद ,

आधिक माहिती साठी क्लिक करा .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *