शेतकर्यांसाठी खुश खबर खुश खबर ; या २६ जिल्हाना नुसकान भरपाई वाटप

khabhr-24.com
3 Min Read

शेतकर्यांसाठी  खुश खबर  या २६ जिल्ह्यांना नुसकान  भरपाई देण्यात आली आहेत .सरकारचा हा एक अतिशय महत्वाचा निर्णय  मानला जाईल .कि सरकारने निवडणुकी पूर्वी च   हा निर्णय घेतलाय .आलेल्या या सरकारच्या gr  मध्ये कोणा कोणासाठी

नुसकान भरपाई वाटप

नुसकान भरपाई देण्यात आली आहेत .आपण हेच बघणार आहोत

Contents
शेतकर्यांसाठी  खुश खबर  या २६ जिल्ह्यांना नुसकान  भरपाई देण्यात आली आहेत .सरकारचा हा एक अतिशय महत्वाचा निर्णय  मानला जाईल .कि सरकारने निवडणुकी पूर्वी च   हा निर्णय घेतलाय .आलेल्या या सरकारच्या gr  मध्ये कोणा कोणासाठी.26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात जीआर सुद्धा आलेला आहे. कोणकोणते जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे .आजच्या 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक मालमत्तेच्या नुकसानी पोटी बाबी त्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात बाबतचा हा एक शासन निर्णय आहे. 27 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला आहे .यामध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपदांच्या व इतर त्यांच्या नुकसान करता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी जी काय 21 2 2019 रोजी काही मान्यता दिली होती .ती रक्कम होती 106 कोटी 64 लक्ष  94 हजार आणि आता त्याऐवजी आता काय यामध्ये शुभेच्छुक 12 कोटी 39 लक्ष 21 हजार रक्कम येते वाटप करण्याचा निर्णय हा आता शासनाने घेतलेला आहे. याच्यामध्ये जे काही शुद्धिपत्रक आहे.  शेतकऱ्यांना भेटणारे तसेच शेतजमिनीचा नुकसान झालं असेल तरीसुद्धा नुकसान भरपाई भेटणार आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्ण जे काही शेती ग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी किंवा वस्तू करिता सुद्धा येथे अर्थसहाय्य देणे त्यांना मदत करण्यात येणारे कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी सुद्धा मदतीने मिळणारे  घरी पूर्ण तू वाहून गेले असतील शेती दस्त झालेले असल्यास सुद्धा अनुदान मिळणारे. हस्तकला समाज कारागीर असतील किंवा बारा गुरूच्या मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीसाठी सुद्धा येथे अनुदान देण्यात येणारे तसेच दुकानदार असतील अशा पद्धतीने ही रक्कम आहे.ही 2021 आणि 22 ची रक्कम असणारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी  असे एकूण हा जिल्हे आहेत. ज्यामध्ये जे काही रक्कम आहे ती 2021 यामध्ये कोकण विभागात रायगड, सिंधुदुर्ग. पालघर अशा पद्धतीने एकूण १८०० १८३० एवढी जी काही रक्कम आहे तिथे मिळणार भंडारा आहे.मुंबई उपनगर आहे .भंडारा , गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशाच पद्धतीने ही 2020 21 22 अशा पद्धतीने ही रक्कम आहे त्यामुळे ते जळगाव आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे अहमदनगर आहे तसेच नाशिक ,धुळे, नंदुरबार ,अहमदनगर हा जो नाशिक विभाग आहे तो झाल्यानंतर खाली इथे पाहू शकता छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव हे सुद्धा यामध्ये जिल्हे ऍड करण्यात आले होतेआजच्या साठी एवडेच

.26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात जीआर सुद्धा आलेला आहे. कोणकोणते जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे .

आजच्या 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक मालमत्तेच्या नुकसानी पोटी बाबी त्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात बाबतचा हा एक शासन निर्णय आहे. 27 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला आहे .यामध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपदांच्या व इतर त्यांच्या नुकसान करता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी जी काय 21 2 2019 रोजी काही मान्यता दिली होती .

ती रक्कम होती 106 कोटी 64 लक्ष  94 हजार आणि आता त्याऐवजी आता काय यामध्ये शुभेच्छुक 12 कोटी 39 लक्ष 21 हजार रक्कम येते वाटप करण्याचा निर्णय हा आता शासनाने घेतलेला आहे. याच्यामध्ये जे काही शुद्धिपत्रक आहे.  शेतकऱ्यांना भेटणारे तसेच शेतजमिनीचा नुकसान झालं असेल तरीसुद्धा नुकसान भरपाई भेटणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्ण जे काही शेती ग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी किंवा वस्तू करिता सुद्धा येथे अर्थसहाय्य देणे त्यांना मदत करण्यात येणारे कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी सुद्धा मदतीने मिळणारे  घरी पूर्ण तू वाहून गेले असतील शेती दस्त झालेले असल्यास सुद्धा अनुदान मिळणारे. हस्तकला समाज कारागीर असतील किंवा बारा गुरूच्या मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीसाठी सुद्धा येथे अनुदान देण्यात येणारे तसेच दुकानदार असतील अशा पद्धतीने ही रक्कम आहे.

ही 2021 आणि 22 ची रक्कम असणारे सिंधुदुर्ग, रत्नागिरी  असे एकूण हा जिल्हे आहेत. ज्यामध्ये जे काही रक्कम आहे ती 2021 यामध्ये कोकण विभागात रायगड, सिंधुदुर्ग. पालघर अशा पद्धतीने एकूण १८०० १८३० एवढी जी काही रक्कम आहे तिथे मिळणार भंडारा आहे.

मुंबई उपनगर आहे .भंडारा , गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशाच पद्धतीने ही 2020 21 22 अशा पद्धतीने ही रक्कम आहे त्यामुळे ते जळगाव आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे अहमदनगर आहे तसेच नाशिक ,धुळे, नंदुरबार ,अहमदनगर हा जो नाशिक विभाग आहे तो झाल्यानंतर खाली इथे पाहू शकता छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव हे सुद्धा यामध्ये जिल्हे ऍड करण्यात आले होते
आजच्या साठी एवडेच

gr वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी क्लिक करा 

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *