याच्यामुळेच आता पुढील चार ते पाच दिवसात विदर्भ मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस जोरदार प्रमाणात असेल काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच दिवसात राहील .पुढे सविस्तर मध्ये सर्व पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा त्यानंतर जर महाराष्ट्राच्या जवळून जर सध्या पाहायचं गेलं तर थोडंफार नागपूर ,भंडारा ,अमरावती, अकोला ,वाशिम, बुलढाणा या सर्व पट्ट्यातून पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. आणि या भागात या जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी सध्या पाऊस सक्रिय आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे काही भाग बीडचे काही भाग सोलापूरचे उत्तर भाग तसेच सातारा जिल्हा या सर्व पट्ट्यातून सुद्धा हलके मध्यम सध्या सक्रिय आहेत. या भागात काय पाऊस सध्या सक्रिय नाहीये त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच 7 एप्रिल चा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर दहा एप्रिल पर्यंतचा तर आज सात एप्रिल आज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली ,चंद्रपूर. यवतमाळ, अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असेल. आणि हा वादळी पाऊस असेल काही भागात वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणात असू शकतो. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पण ज्या भागात पडेल त्या भागात जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागातून राहील.
तसेच वाशिम .हिंगोली. जालना. छत्रपती संभाजी नगर .जळगाव. बुलढाणा .अकोला या सर्व पट्ट्यातून सुद्धा संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी मेग गरजेने सह पावसाचा अंदाज राहील .सार्वत्रिक असा पाऊस या भागात सुद्धा नसेल त्याच्यानंतर परभणी .नांदेड, लातूर. धाराशिव, बीड या सर्व पट्ट्यातून सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळचे वेळ किंवा रात्री सुद्धा स्थानिक पातळीवर निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील. त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या भागात पावसाची शक्यता. उर्वरित सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, रायगड, मुंबई ,पालघर, ठाणे या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून आज साठी नाहीये त्याच्यानंतर उद्याचा म्हणजेच ८ एप्रिल चा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर परत एकदा विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी म्हणजेच ८ एप्रिलसाठी त्याच्यानंतर नांदेड ,लातूर, धाराशिव चे काही भाग हिंगोली ,परभणी ,बुलढाणा ,अकोला ,वाशिम या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघ गरजेने सह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 8 एप्रिल साठी राहील. सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी होऊन त्याच्यानंतर सोलापूर, बीड ,अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, जालना या सर्व पट्ट्यातून सुद्धा स्थानिक व ढग निर्माण झाले, का दुसऱ्या ठिकाणी तहलका मध्यम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर्व होऊ शकते. या भागात जास्त काय पावसाचा अंदाज दिसत नाहीये तरीसुद्धा स्थानिक पातळीवर निर्माण झाले.
तर एकाच दुसरी ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील कोल्हापूरच्या दक्षिण भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर उद्यासाठी वेग गरजेने सह पावसाचा अंदाज तसेच सातारा पुणे अहमदनगर, नाशिक, धुळे नंदुरबार उष्णता वाढून दे एका दुसऱ्या ठिकाणी डग निर्माण झाला .नाशिक ,पुणे ,सातारा ,सांगली ,धुळे ,नंदुरबार होऊ शकतो इकडे पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच 8 एप्रिल साठी नाहीये त्याच्यानंतर 9 एप्रिलचा जर पाहायचा गेला हवामान अंदाज तर विदर्भातील पावसाचे प्रमाण 9 एप्रिल जास्त प्रमाणात वाढणार आहे.
विदर्भातील सर्व जिल्हे अमरावती, वर्धा ,नागपूर ,भंडारा ,गोंदिया, गडचिरोली ,यवतमाळ ,चंद्रपूर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस वादळी वारा आणि एका दुसऱ्या ठिकाणी गारपीटीचा सुद्धा अंदाज नऊ एप्रिल रोजी राहील . त्याच्यानंतर मराठवाड्यात नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी जालना बुलढाणा जळगावचे काही भाग अकोला वाशिम हिंगोली या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज नऊ एप्रिल साठी राहील या भागात सार्वत्रिक असा नसेल.
त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ,सोलापूर, धाराशिव, जळगाव निर्माण झाला .तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज इकडेच सांगली कोल्हापूर सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या सर्व पट्ट्यातून स्थानिक वातावरण निर्माण झालं ढगांची व्याप्ती एका दुसऱ्या भागासाठी वाढली तर एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेस पाऊस 10 एप्रिलसाठी राहील. धुळे जिल्ह्यात सुद्धा तसेच परिस्थिती राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेस पावसाचा अंदाज राहील.
पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत दाखवा तर आजपासून विदर्भात पावसाला सुरुवात झालेली आहे .उद्या आठ एप्रिल 9 एप्रिल १० एप्रिल विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे तसेच छत्रपती संभाजीनगर सोलापूर या पट्ट्यात सुद्धा पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसातून राहील. हे जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे ,सातारा ,सांगली, कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता कमी आहे.
परंतु हा जो पाऊस असतो तो अवकाळी असल्यामुळे वळीव स्वरूपाचा असल्यामुळे स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतात उष्णतेमुळे दुपारची उष्णता वाढते त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण होतात .आणि पाऊस होतो त्याचप्रमाणे या भागात जर तसेच स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघे गरजेचे आहे.
पावसाचा अंदाज आहे बाकी पावसाचा जोर हा विदर्भात मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या विभागातून जास्त प्रमाणात असेल बाकी उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर या भागास पाणी वातावरण निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज राहील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .