आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा 17 एप्रिल चा हवामान अंदाज पहा सर्वप्रथम सध्याच्या काही सिस्टीम सक्रिय आहेत .त्या म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरच्या पूर्व भागात एक डब्लूडी सक्रिय आहे ,आणि नवीन डब्ल्यू डी या भागात आहे .18 एप्रिलच्या आसपास थोडेफार हिमाचल प्रदेश आणि जम्मू कश्मीरच्या भागात येईल त्याच्यामुळे 18 19 एप्रिल पासून या भागात किमवृष्टीचा अंदाज आहे.
तसेच दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान या भागात 18 आणि 19 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी राहील त्यानंतर दक्षिण भारतात जर पाहायचं गेलं तर महाराष्ट्र पासून एक केरळ पर्यंत ट्रक लाईन सक्रिय झालेले आहे तसेच गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर अँटी सायक्लोन म्हणजेच उलटे दिशेने फिरणारी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. याच्यामुळे होतय काय या ट्रकमुळे थोडेफार बाष्पयुक्त वाढत आपलं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागात होत आहे. त्याच्यामुळे कालपासून थोड्याफार क्षेत्रासाठी मेग गरजेने सह पाऊस या भागात सक्रिय झालेला आहे.
तसेच विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघ गरजेने सह पाऊस सध्या सक्रिय झालेला आहे. या सर्व सिस्टीम मुळे त्याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर बुलढाणा जिल्ह्यात सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात सुद्धा डागाळलेला हवामान आहे .अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा ढगाळलेला हवामान आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उत्तर भागात ढगाळलेला हवामान आहे.
गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या भागात सुद्धा पावसाचे ढग सध्या सक्रिय आहे. तसेच सातारा जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी पश्चिम भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत. त्यानंतर सर्वप्रथम आपण पुढील चार तासाचा व आज रात्रीचा हवामान अंदाज पाहूया तालुका वाईज व जिल्हा वाईज सर्वप्रथम तालुका वाईज जर पाहायचं गेलं तर सातारा जिल्ह्यात सातारा मेढा महाबळेश्वर वाई खंडाळ्याचा पश्चिम भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात सासवड बारामती तसेच वेल्हे जेजुरी निरा वाला या पट्ट्यात तसेच मावळ खेड या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आसपास पुण्याच्या आसपास पाऊस पुढील चार तासासाठी होऊ शकतो .तसेच नाशिक जिल्ह्यात सुरगाणा काठवण दिंडोरी त्रंबकेश्वर नाशिक चांदवड देवळा या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील पूर्व ते राहिलेले जे आसपासचे भाग आहेत .
या भागात सुद्धा थोड्याफार शेतासाठी मेघे गरजेचे आहे. पाऊस नाकारता येत नाही त्याच्या नंतर अहमदनगर जिल्ह्यात नगर पारनेर तसेच राहुरी पाथर्डी शेवगाव या भागात सुद्धा पुढील चार ते पाच तासासाठी पावसाची शक्यता आहे. तसेच आसपासचे गाव व तालुके आहेत या भागात सुद्धा स्थानिक निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघे गरजेनुसार पावसाचा अंदाज पुढील चार तासासाठी व रात्रीसाठी सुद्धा आहे.
पुढील चार ते पाच तासासाठी त्याच्यानंतर
किनवट मोहोळ आर्मी डिग्रस धारवा मनोरा त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात महागाव पुसद या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे .आसपासचे तालुके आहेत त्या भागात सुद्धा स्थानिक निर्माण वातावरण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहीलनंतर विदर्भात अमरावती जिल्ह्यात धरणी चिखलदरा वारूद मोर्शी चंदन मझार देवसा चंदन रेल्वे अंजनगाव सुरजी दर्यापूर अमरावती या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील. नागपूर जिल्ह्यात सावनेर रामटेक नारखेड काटोल पेरसोली कामटे मावदा कुही हिंगणा वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तसेच सेलो वर्धा, हिंगणघाट या भागात मी गरजेने सह पावसाचा अंदाज या भागात सुद्धा आसपासचे जे भाग आहेत त्या भागात सुद्धा पावसाची शक्यता राहील पुढील चार ते पाच तासासाठी भंडारा जिल्ह्यात तुमसर मोहोडी गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आंबेगाव सालेगाव गोरेगाव अर्जुनी देवरी तसेच भंडारा जिल्ह्यात साकोली भंडारा लाखनी लखनपूर या पट्ट्यात व आसपासच्या भागात सुद्धा मेघग गरजेने सह पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच तासासाठी राहील ,
तर हे झालं तालुका वाईस त्याच्यानंतर जिल्हा वाईस पाहायचं गेलं पुढील चार तासासाठी आणि आज रात्री साठीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर .अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा तसेच अकोला या सर्व जिल्ह्यातून पुढील चार तासासाठी व रात्रीसाठी मेघा गरजेने सह पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून राहील. त्याच्यानंतर सातारा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अहमदनगर बीड परभणीचे काही भाग हिंगोली वाशी या पट्ट्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेग गरजेने सह पावसाचा अंदाज पुढील चार तासासाठी व रात्रीसाठी राहील .
तसेच नांदेड लातूर या भागात सुद्धा परभणी या भागात सुद्धा पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी पुढील चार ते पाच तासासाठी राहील त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 17 एप्रिल चा तर उद्या सुद्धा कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिक धुळे छत्रपती संभाजी नगर जालना परभणी बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळचे काही भाग नांदेड परभणी अहमदनगर या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 17 एप्रिल साठी राहील. त्याच्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून सुद्धा स्थानिक पातळीवर निर्माण होतील दुपारनंतर आणि या जिल्ह्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघ गरजेने सह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे 17 एप्रिल साठी आहे .
खाली सोलापूर धाराशिव लातूर स्थानिक ढगे का दुसऱ्या ठिकाणी निर्माण झाला तरच पावसाची शक्यता अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाहीये. इकडे पालघर पासून रत्नागिरी पर्यंत सिंधुदुर्ग पर्यंत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये.
मात्र घाटमाता आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरीचा या भागात घाटमातेवर जर डग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 17 एप्रिल साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया.
तर सांगली सोलापूर धाराशिव लातूर पुणे सातारा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे .तसेच कोल्हापूर अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट उद्यासाठी दिलेला आहे .आपल्या अंदाजानुसार नाशिक सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा बीड वाशिम या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील.
त्याच्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई या जिल्ह्यातून उष्ण रात्र राहण्याचा म्हणजेच रात्रीचे तापमान हे जास्त राहण्याचा अंदाज तसेच दिवसाचा सुद्धा तापमान जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 17 एप्रिल साठी वर्तवलेला आहे. हवामान खात्याने अमरावती गोंदिया भंडारा वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यातून कोणता कलर दिला नाही पण आपल्या अंदाजानुसार या भागात स्थानिक दर निर्माण झाला तर उद्या सुद्धा मी गरजेनुसार पावसाचा अंदाज म्हणजे 17 एप्रिल ला सुद्धा मेघे गरजेनुसार पावसाचा अंदाज अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यातून 17 एप्रिल साठी राहील .
तर बाकी सध्याच्या अपडेट मध्ये एवढेच
धन्यवाद ,