०६ ते १० जून चा पाऊस कसा असणार या जिल्हानापेरणी योग्य पाऊस होणार

khabhr-24.com
8 Min Read

आज आपण 6जून ते 10 जून च्या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील हे आपण आज पाहणार आहोत. यासाठी  सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून ने काल चार जून रोजी अरबी समुद्राचा जो थोडाफार उत्तर भाग व्यापलेला आहे .याच्यानंतर गोव्याचा 45% भाग कर्नाटकचा थोडाफार उत्तरेकडे मान्सून सरकलेला आहे. याच्यानंतर तेलंगणामध्ये मान्सून काल चार जून रोजी दाखल झालेला आहे.

इकडे आंध्रप्रदेशचा 75 टक्के भाग व्यापलेला आहे मात्र इकडे बंगालचा उपसागर आणि पूर्व भारतात मान्सून काय पुढे सरकलेला नाहीये चार जून रोजी पुढील दोन ते तीन दिवसात थोडेफार मान्सून हा आपल्या राज्यात रत्नागिरी पर्यंत पोहोचू शकतो इकडे सांगलीपर्यंत कोल्हापूरपर्यंत मान्सून प्रगती करू शकतो. तसेच तेलंगणा इकडे आंध्र प्रदेशचे राहिलेले भाग

तर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर लातूर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत. या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील 7 जून साठी तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर या पट्ट्यात सुद्धा मेग गरजेने सह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यासाठी राहील.
नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा, जालना जळगाव तसेच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर स्थानिक डग निर्माण या पट्ट्यातून सुद्धा होतील थोड्याफार क्षेत्रासाठी मेगर गरजेने सह पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील. उद्यासाठी म्हणजे सहा जून साठी विदर्भात अमरावती अकोला वाशिम तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या पट्ट्या स्थानिक डग निर्माण झाला. तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील .
अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून विदर्भात दिसत नाहीये उद्यासाठी म्हणजे सहा जून साठी त्याच्यानंतर सात जूनला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यात मेगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील.

सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल याच्यानंतर लातूर नांदेड हिंगोली अकोला वाशिम जालना नंदुरबार धुळे सानिका निर्माण होतील दुपारनंतर आणि मेघे गरजेने सह पावसाचा अंदाज 7 जून रोजी सुद्धा या पट्ट्यातून राहिली विदर्भात विशेष पावसाचा अंदाज सात जून रोजी दिसत नाही.
त्याच्यानंतर आठ आणि नऊ जूनला याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे नाशिक छत्रपती संभाजी नगर धाराशिव जालना बीड अहमदनगर पुणे सातारा हे जे सर्व जिल्हे आहेत.
या पट्ट्यातून मेघग गरजेने सह पावसाचा अंदाज राहील स्थानिक डग निर्माण झाला. तर मुंबई पालघर ठाणे या भागात सुद्धा मी गरजेने सह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील नंदुरबार धुळे नाशिक अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत.
स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघक गरजेने सह पावसाचा अंदाज आठ आणि नऊ जून रोजी राहील विदर्भात स्थानिक दर निर्माण झाले.
तर या सर्व जिल्ह्यातून अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या पट्ट्यात सुद्धा मी गरजेने सह पावसाचा अंदाज राहील पण तीव्रता जे आहे .या पट्ट्यात जास्त नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी तुरळक ठिकाणीचल त्याच्यानंतर 10 जूनला थोडेफार उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक बुलढाणा जालना परभणी बीड पुणे अहमदनगर पालघर ठाणे मुंबई रायगड या पट्ट्यातून मेग गरजेने सहज जोरदार पावसाचा अंदाज राहील 10 जून रोजी तसेच दक्षिण महाराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज 10 जून रोजी राहील विदर्भात स्थानिक निर्माण झाला.
तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 10 जून रोजी दिसत आहे अकोला वाशिम हिंगोली तसेच परिस्थिती राहील थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 10 जून रोजी दिसत आहे तर हा झाला आपला 5 जून ते 10 जूनच्या दरम्यान चा हवामान अंदाज .
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *