आजचे सोयाबीन चे बाजारभाव तेजीमध्ये

khabhr-24.com
4 Min Read

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आजचे सोयाबीन बाजार भाव तेजी मध्ये

बाजारांमध्ये दिवसेंदिवस वाढते देवा सणासाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन येते. परंतु दुसरीकडे सोयाबीनला मिळणारा बाजार भाव शेतकऱ्यांना निराशा करतोय कारण सध्या हमीभावापेक्षा किमान 500 ते 700 रुपयांचा कमी भाव शेतकऱ्यांना मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराज आहे. तर दुसरीकडे सरकार हमीभावाने खरेदी सुरू केल्याचा दावा करताय परंतु नेमके खरेदी केंद्र कुठे आहेत आणि नेमकं किती खरेदी या केंद्रांवर होते त्याचा थान पत्ता सध्या शेतकऱ्यांना लागत नाहीये आता सरकार सांगते की आम्ही जवळपास 500 खरेदी केंद्राच्या दरम्यान केंद्र सुरू केल्या परंतु दुसरीकडे नेमकं खरेदी केंद्र कुठे सुरू आहे असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आजही दिसून येतोय.त्यातल्या त्यात खरेदी केंद्रांना जरी परवानगी दिली असली तरी खरेदी केंद्रांकडून सोयाबीनचे खरेदी ही खूपच कमी प्रमाणात केली जाते. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सांगितलं जातं म्हणजे खरेदी करतात.

 

सोयाबिन  खरेदीसाठी \किती ओलावा पाहिजे ?

 

त्यामध्ये ओलावा जास्त आहेत ओलावा जास्त असल्यामुळे हा माल  आम्ही खरेदी करू शकत नाही असं खरेदी केंद्रांचं म्हणणं आहे कारण खरेदी केंद्र सांगतात की आम्हाला किमान 12 टक्क्यांचा ओलावा हे अट देण्यात आले म्हणजे 12 टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असेल तर आम्ही खरेदी करू शकत नाही असं खरेदी केंद्रांचं म्हणणं .

 

पण आता सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे मागच्या 1/2 दिवसांमध्ये ही गोष्ट खरे देखील होते कारण बाजारामध्ये दाखल होणारा बहुतांशी मालांमध्ये ओलावा हा 16 ते 18 टक्क्यांच्या दरम्यान होता काही वेळेला 20 ते 25% देखील ओलावा येत होता पण त्याचं प्रमाण कमी होतं पण आता बहुतांशी भागांमध्ये मागच्या आठवड्याभोरा पासून पाऊस नाहीये. शेतकऱ्यांनी जो सोयाबीन ओलं होतं त्याला ऊन देखील दिले नाहीत माझ्या थोडक्यात काय तर बाजारांमध्ये सध्या गुणवत्तेचा म्हणजे 12 टक्क्यांच्या दरम्यान ओलावा असलेला सोयाबीनचे प्रमाण देखील चांगले येत आहेत मग असं असताना खरेदी केंद्रांवर नेमकी खरेदी का कमी होत्या आणि दुसरीकडे खरेदी केंद्रांवर सध्या खरेदीसाठी बारदान्याचे अडचण असलं तर सांगितलं जातं या खरेदी केंद्रांना बारदाना पोहोचलेला नाहीयेत त्यामुळे खरेदीमध्ये अडचण येत असल्यास सांगितले जातात.

 

केंद्रसरकारचा शेती मालाला हमी भाव  कोटे चालू आहेत .

सोयाबीनच्या खरेदीचा नेमका प्रकरण काय आहे याकडे कोणाचं लक्ष असलेले दिसून येत नाही कृषिमंत्री देखील सध्या राज्यांमध्ये 500 खरेदी केंद्र सुरू असल्याचा दावा करतात आता ज्या जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र सुरू केले त्याचे आकडेवारी तर जाहीर केले जाते की एखाद्या जिल्ह्यामध्ये पाच सहा केंद्र काही जिल्ह्यांमध्ये 10 केंद्रात परंतु नेमकं केंद्र कुठे सुरू आहे.

सध्या नाव नोंदणी कुठे करायची आहेत आणि नेमके प्रत्यक्ष खरेदी कुठे सुरू आहे त्याचा सांग पत्ता नसल्याचा शेतकरी सांगत आहेत आता एकूण सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती राज्यात तब्बल 13 लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार असल्याचे जाहीर केला. परंतु निवडणूक लागल्यानंतर आता नेमकं जेव्हा आपला सोयाबीन बाजारात येत सोयाबीन विक्रीचे वेळ आली .तेव्हा नेमकं सोयाबीन कुठे खरेदी केले जाती आहेत .

याचं माहीत नसल्याचा शेतकरी सांगतात आता एकूणच सोयाबीन खरेदीचा जे काही आता गोड बंगाल सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच रोज सकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजार भाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *