लाडक्या बहिणीसाठी आनदाची बातमी फेबुर्वारी व मार्च या दोन महिन्याचे आता मिळणार ३००० रुपये
अतिशय आनंदाची बातमी आहे हप्त्यांमध्ये आता बदल झालेला आहे तुम्हाला आता फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत .म्हणजेच एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये दोनच दिवसात जमा होणारे ही माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता.
तर लाडक्या बहिणींनो इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणारे हा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हा दोन महिन्यांचा संबंधित असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी महिला दिनाच्या पूर्व संधीला मिळणार आहे .सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होतील असं माहिती मंत्री महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी दिलेले आहे. तसेच आता ही जी रक्कम आहे ती पाहू शकता कधी मिळणार आहे ते सुद्धा सांगितले आहे त्यांनी ट्विट करून सुद्धा माहिती दिली आहे.
तर नक्की हप्ता किती तारखेला वितरीत होणार .
लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच तीन हजार रुपये जमा करण्यात येणारे 7 मार्च 2025 म्हणजेच दोनच दिवसांमध्ये इथे पैसे आता जमा होतील.
आता ज्या महिलानी दोन दोन योजनेमध्ये लाभ घेतलेला आहेत अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत
महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उतंड असा प्रतिसाद दिला. जुलै महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेस पासून आतापर्यंत जवळपास दोन कोटी 63 लक्ष इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती मी सन्माननीय सदस्य मोदी आणि या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते ही साधारणपणे श्रुती निश्चित प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये कारण एक जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली.
आणि ऑगस्ट महिन्यामध्ये करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास एक एक लक्ष 97 हजार सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणारे भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला. ही प्रक्रिया साधारणपणे रजिस्ट्रेशन ची सुरू असल्यामुळे त्या त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा तशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे.
तो त्या ठिकाणी प्राप्त होत जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे एक लाख 96 हजार एक लाख 97 हजार इतका डेटा प्राप्त झाला. तो त्याच वेळेलाच कृतीने मधून आम्ही बात केला त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या जवळपास 2,54,000 इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला. त्याच वेळेला तत्कालीन तशी तशी आम्ही त्या पद्धतीने कारवाई करत गेलो मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये प्रक्रिया आहे ही संपूर्णपणे त्या ठिकाणी बंद होतीइ
तर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात आपण त्याच्या डेटाचा ॲक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकांच्या डेटाचा एक्सेस काय करत नसतात त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण जे संबंधित आहे ती कारवाई करत गेलो. मला आपल्या सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून सभागृहातील सदस्यांना सुद्धा या संदर्भातील माहिती द्यायची आहे.
की लाडक्या वहिनीचा जो जी आहे आपण जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही शासन निर्णय आपण निर्गमित केला त्यात एकही निकषांमध्ये आम्ही आताही निवडणूक झाल्यानंतर ही बदल केलेले नाहीत एकही निकषांमध्ये आपण बदल केलेले नाहीत या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाईजी करत गेलेलो आहोत या व्यतिरिक्त जे काही जिल्हास्तरावरून स्थानिक प्रशासनावरून तसेच तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहेत ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली.
आपल्याला आरटीओ विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्याच्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करून गेलो. मला आपल्याला सभागृहातील सदस्यांना आपल्या माध्यमातून सभापती मध्ये आणखीन एक माहिती द्यायची आहे. ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये या योजनेचा रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला सुमारे 50 लक्ष महिला अशा होत्या ज्यांचा अकाउंट आधार सीडेड नव्हतं. बँक चा अकाउंट आणि कुठलाही योजनेचा लाभ घेत असताना आधार शेडिंग ही याही योजनेच्या आपल्या निकषांमध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेली होती.
आणि ज्या वेळेला आपण ही योजना घोषित केली त्यावेळेला जवळपास 50 लक्ष महिलांच्या अकाउंट आधार शेडिंग करून घेण्याचं प्रक्रिया सुद्धा ही आपल्याला करून घ्यायची होती. त्यामुळे जसे जसे अकाउंट आधार सीडेड होत जातात अशा तशा पद्धतीने या पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ जो आहे हा व्यतिरिक्त केला जातो आणि त्यानुसार ही संपूर्ण प्रक्रिया ही सुरू आहे जशी जशी आम्हाला संबंधित विभागाकडून माहिती येते त्यानुसार आपण गरज जातो दुसरी महत्वाची गोष्ट ही जी योजना आहे ही 21 ते 65 या वयोगटातील म्हणजे दर महिन्याला 65 वयोगट उलटून ज्या महिला त्या ठिकाणी तो वयोगट पार करतील त्या योजनेच्या निकषातून बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे ती संख्या सुद्धा ही दर महिन्याला अपडेट होत जाणार आहे.
आणि त्यानुसार जी लाभार्थ्यांची संख्या याच्यामध्ये बदल होणार आहे. दरवेळेला सुमारे नाही म्हटलं तरी आता एक लक्ष 20 हजार इतक्यांच्या महिला आहेत त्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे त्या योजनेमध्ये आता पात्र ठरत नाहीयेत काही अशा स्त्रिया सुद्धा आहेत ज्या विवाह होऊन इतर राज्यामध्ये त्या ठिकाणी जात असतातच स्थलांतरित होत असतात त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे .
आपल्या सभापती मध्ये माध्यमातून सन्माननीय सर्व सदस्यांनी या ठिकाणी सांगायचे त्या जवळपास 2 1/2 कोटी इतक्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ आपण पोहोचवत असताना दर वेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीने त्यांच्या खात्यावर ज्यावेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्या वेळेला महायुतीच्या सरकारचं त्या योजनेचा संबंध करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला हा सकारात्मक बदल हा त्यांना जाणवत गेला आणि त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील 21 च्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचा कुठेही त्या ठिकाणी केलेला नाही राज्याची सबंध एखादी योजना ज्यावेळेला आपण जाहीर करत असतो त्या वेळेला ती योजना जाहीर करत असताना जाहीरनामा जाहीरनामा जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये पाच वर्षासाठी केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातला ही प्रस्ताव किंवा शासन असेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री त्या वेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव आहे.