शेतकर्यांसाठी आनदाची बातमी कि आता लवकारच पंत प्रधान योजने मधील दर तीन महिन्याला मिळणारा pmकिसान चा हप्ता आत्ता लवकारच शेतकर्यांच्या बँक खात्याम ध्ये जमा होणार आहे. त मागील काही दिवसापासून याच pm किसान २००० रुपयाची वाट पाहून होते परतू आताचा हा हप्ता ज्या शेत क्र्यांची kyc परी पूर्ण झाली आहेत. आशयाच शेतकर्यांना या शेतक्र्यानच फायदा होणार आहेत .
आता बघा कि कोणत्या शेतकर्यांना या योजनेच लाभ मिळणार नाही ज्या शेतकर्यांना आधीचे pm किसान चे काही हप्ते आले परतू तुम्ही kyc केलेली नाही किवा ज्या शेतकर्यांचे पतीचे किवा पंत्नीचे आधीचे २००० रुपये येत होते परतू आता येत नाही व काही शेतकर्याचे आधार कार्ड नंबर चुकीचा असेल किवा मग जमिनीचा कुत्ठला काही अडचण असेल अशा शेत् कर्यांनी लवकरात लवकर हा प्रोब्लेम निठ्ह करून घ्यावा नसता पुद्गील पं किसाकीवा सन्मान निधी चे हप्ते मिळणार नाही
सूचना
अजूनही काही नवीन शेतकर्याची नोदणी चालू आहेत ज्यांनी नोदणी केली नसेल त्यांनी ती करून घ्यावी तर आता बघागु कि नक्की 16 हप्ता हा काधीयेणार तर दिनाक २८ फेबुर्वारी ला हा pm किसांचे पसे येणार आहेत
धन्यवाद