सन्मान निधी अपडेट शेतकर्यांना मिळणार आता ६००० हजार रुपये
नमस्कार मित्रानो शेतकर्यांसाठी आनदाची बातमी आहेत कि आता शेतकर्यांना २००० हजार नाही तर ६००० हजार मिळणार आहेत तर ते कसे मिळणार आहेत आपण हेच बघणार अहोत तर चला सुरु करूया कि आता शेतकर्यांसाठी केंद्र सरकार कडून २००० हे पंत प्रधान मोदि यांच्या कडून मिळणार आहेत आणि आपल्या मुख्यामंत्री कडून सन्मान निधी चा दुसरा व तिसरा हप्ता मिळणार आहेत .याच दोन योजनेतून आता शेतकर्यांना मिळणार आहेत ६००० हजार असा gr सरकारने घोषित केला आहे .
हे पैसे कधी मिळणार
आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासंघ निधी योजना अंतर्गत आता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता अशा पद्धतीने हे दोन्ही हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे त्या संदर्भात आता नवीन जीआर सुद्धा आलेला आहे.
म्हणजेच तुम्हाला एकूण आता सहा हजार रुपये मिळणार आहेत ते कसे मिळणारे तर हा जो हप्ता आहे.
तो आहे पहिला पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत हा जो हप्ता आहे तो 28 तारखेला आहे. हा केंद्र शासनाचा हप्ता दोन हजार रुपयाचा म्हणजेच आपल्या श्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे हे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत .आणि त्यानंतर नमो शेतकरी महासंगानिधी योजनेचा जो काही दुसरा हप्ता आहे.
तो एक जमा होणार आहेत म्हणजे नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत हा दुसरा हप्ता जर तुम्ही पाहिला त्यावेळेस आज जीआर तुम्ही पाहू शकता हा 1792 कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यात आला होता.
हा जो वक्त आहे तो ऑगस्ट नोव्हेंबर चा हा दोन हजार रुपयाचा आणि त्यानंतर हा एक तिसरा हप्ता आहे असे तिसरा आहे. दोन हजार कोटी हा 23 फेब्रुवारी म्हणजे आज जीआर आलेला आहे.
याचा असे 21 फेब्रुवारी चा जीआर 23 फेब्रुवारी चा म्हणजे आजचा एक जीआर आणि टीएम किसान चे असे मिळून तुम्हाला तीन हप्ते मिळणारे म्हणजेच नमो शेतकरी महासंघ निधी योजना अंतर्गत चार हजार रुपये म्हणजेच आपल्या महाराष्ट्राकडून चार हजार रुपये आणि केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये तुम्हाला या महिन्यांमध्ये मिळणारे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र