pm किसान चे किवा सन्मान निधीचे हप्तेआले नाही तर काय करायचे

khabhr-24.com
4 Min Read

https://khabhr-24.com/PM किसान चे किवा सन्मान निधीचे हप्तेआले नाही तर काय करायचे

 

Contents
https://khabhr-24.com/PM किसान चे किवा सन्मान निधीचे हप्तेआले नाही तर काय करायचेसगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काल  किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी महासंघ निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आले . काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आले आता ज्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आलेत त्यांचा इथे विषय संपला .आता बाकीचे जे काही शेतकरी आहेत ज्यांना फक्त दोन हजार रुपये आलेत आणि काही जणांना चार हजार रुपये आलेत तर काही कारणांमुळे ते तुम्हाला पैसे मिळाले नाहीत.अजून सुद्धा आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत अजून आजपर्यंत उद्यापर्यंत सुद्धा जमा होतील पण ज्यांना ज्यांना फक्त 4000 आले फक्त दोन हजार आले तर नक्की काय कारण असू शकतात ते आपण या    ब्लोग मध्ये  बघणार आहोत . ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त दोन हजार रुपये मिळाले .आणि त्यांना नमोच्या एकही हप्ता भेटला नाही. पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये भेटले नमूचा एकही हप्ता भेटला नाही.. तर लक्षात ठेवा तुम्ही नवीन आहात नवीन म्हणजे तुम्ही पी एम किसान रजिस्ट्रेशन जे आहे . आत्ताच एक दोन वर्षांपूर्वी केलं असेल. त्यामुळे तुम्हाला  हप्ता एकही भेटला नाही. नमो मध्ये जर पात्र व्हायचं असेल जे काही प्रक्रिया आहे. ते महायुती द्वारे केली जाते. आणि तुम्ही जर आत्ताच नवीन रेशन केलं असेल तर नमो मध्ये लगेच तुम्हाला पात्र करत नाहीत थोडा त्याला टाईम लागतो/
pm kisan  hapta kam nahi ala
pm kisan ani sanman nidhi hapta ka nahi ala

 

 

 

सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काल  किसान योजनेअंतर्गत आणि नमो शेतकरी महासंघ निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये सहा हजार रुपये जमा करण्यात आले . काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आले आता ज्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आलेत त्यांचा इथे विषय संपला .

आता बाकीचे जे काही शेतकरी आहेत ज्यांना फक्त दोन हजार रुपये आलेत आणि काही जणांना चार हजार रुपये आलेत तर काही कारणांमुळे ते तुम्हाला पैसे मिळाले नाहीत.

अजून सुद्धा आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत अजून आजपर्यंत उद्यापर्यंत सुद्धा जमा होतील पण ज्यांना ज्यांना फक्त 4000 आले फक्त दोन हजार आले तर नक्की काय कारण असू शकतात ते आपण या    ब्लोग मध्ये  बघणार आहोत .

 ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत फक्त दोन हजार रुपये मिळाले .आणि त्यांना नमोच्या एकही हप्ता भेटला नाही. पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये भेटले नमूचा एकही हप्ता भेटला नाही.. तर लक्षात ठेवा तुम्ही नवीन आहात नवीन म्हणजे तुम्ही पी एम किसान रजिस्ट्रेशन जे आहे .

 आत्ताच एक दोन वर्षांपूर्वी केलं असेल. त्यामुळे तुम्हाला  हप्ता एकही भेटला नाही. नमो मध्ये जर पात्र व्हायचं असेल जे काही प्रक्रिया आहे. ते महायुती द्वारे केली जाते. आणि तुम्ही जर आत्ताच नवीन रेशन केलं असेल तर नमो मध्ये लगेच तुम्हाला पात्र करत नाहीत थोडा त्याला टाईम लागतो/

त्याला ज्यांना ज्यांना पीएम किसान चा एकच हप्ता आला असेल २००० चा त्यांना पुढचा जो काही नमूचा हप्ता आहे त्यामध्ये पात्र केले जाईल. आणि त्यांना नमूर्ती सुरू होतील त्यामुळे नवीन नोंदणी करायची गरज नाही.

जर आत्ता आला नसेल तर नक्की होईल.. कारण तुम्ही मात्र नाहीये तर थोड्या दिवसांनी तुम्ही त्यामध्ये पातळ होईल कारण जो काही पीएम किसान चा डाटा आहे. तो डाटा लोगो मध्ये ट्रान्सफर करायला त्याला काही क्रायटेरिया आहे वेळ आहे तो लागतो .

त्यामुळे तुम्हाला काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये आले म्हणजे पीएम किसान चा  २००० चा  आणि नमो चा 2017 ला हे 4000 आले तर काहीजण विचारतात की आम्हाला दोन हजार का नाही आले की अगोदर तुम्ही मध्ये पात्र नव्हताता आपले काही चूक असेल किंवा सरकारचे काही चूक असेल .

  1. आता आपली काय चूक काय असते तुम्ही केवायसी उशिरा केली असेल.
  2. जर तुम्ही केवायसी उशिरा केली तर तुम्हाला नको मध्ये कसं झालं नसेल.
  3. तर प्रकरणात साठी तुम्ही केवायसी उशिरा केली लँड सेटिंग उशिरा केली.
  4. तुम्ही आधार सेटिंग सुद्धा उशिरा केली.
  5.  नमो मध्ये उशिरा टाकण्यात आलं काय झालं डायरेक्ट तुम्हाला फक्त एकच हप्ता भेटला आणि पीएम किसान एकच भेटला आणि म्हणजे तुम्हाला भेटले सहा हजार मिळाले नाहीत अशा प्रकारचे कारण समजून अवघड जातं प्रत्येकाचा स्टेटस चेक करणं अवघड जातं.
  6. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला भरपूर प्रश्न विचारले तर मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याला रिप्लाय पण दिलेले आहेत .
  7. आपण नमो मध्ये पात्र नाही झालो त्यामुळे आपल्याला नमूचा एक हप्ता आला आपल्याला नाही आणि काही जणांना नमोजे सगळे आलेले आहेत.
  8. कारण त्यांनी वेळेच्या वेळी आपले केवायसी असेल सगळ्या गोष्टी पूर्ण केलेले आहेत .

आपण  हे सर्वे कामे पूर्ण केले आहेत का हे नक्की  एकदा चेक करा .ज्या शेतकर्यांचे  हे सर्व हप्ते येत आहेत  या साठी काही वेळ लागू शकतो .आजच्या साठी एवडेच . धन्यवाद जय हिंद जय भारत

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *