फक्त या १५ जिल्हात दुष्काळी अनुदान वाटप

khabhr-24.com
8 Min Read

राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे बातमी आहे. कारण की त्या पंधरा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून 20443 कोटी रुपयांचा दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे .आणि तेच अनुदान आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे .तर शेतकरी मित्रांनो आपण या 15 जिल्ह्यातील पात्र तालुक्याची यादी आपण यावरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्या तालुक्यातील त्या 15 जिल्ह्यातील त्या तालुक्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर निधी किती वितरित करण्यात आलेला आहे  .

दुष्काळी अनुदान वाटप
दुष्काळी अनुदान वाटप फक्त या जिल्हातनाच

याच्या संदर्भातील संपूर्ण डिटेल मध्ये आपले माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याबरोबर हे दुष्काळाचा अनुदान तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुम्हाला कोणता महत्त्वाचा काम करायचा आहे याच्या सुद्धा संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपण एवढेच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर  तसेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या खभर _24 वर  पाहायला मिळतील. सर्वप्रथम आपण पात्र शेतकरी यादी बघण्याचा प्रयत्न करणार  कधीपासून हे अनुदान वाटप सुरू होणार हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार.

 शेतकरी मित्रांनो अखेर 29 फेब्रुवारी 2019 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अनुदान मंजूर केलेला आहे .आणि राज्यातील एकूण 15 जिल्ह्यातील 24 लाख शेतकऱ्यांना 20443 कोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे .याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक आणि यांच्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत. आणि या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 248 कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे .आणि या तिन्ही तालुक्यातील जवळपास दोन लाख 51 हजार 675 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत.

 शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा महत्वाचा जिल्हा सिंधखेडा आणि सिंदखेडा तालुक्यातील 64 हजार 492 शेतकरी पात्र आहेत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 64 हजार 492 शेतकरी पात्र आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 51258 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेल्या  आहेत . जळगाव जिल्ह्यातील चाळीस जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार 471 शेतकरी पात्र आहेत. आणि असे एकंदरीत नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारी जिल्ह्यातील नाशिक विभागातील चार लाख 54 हजार 896 शेतकरी पात्र आहेत .

मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील ५५  हजार 844 शेतकरी पात्र आहेत .लोणार तालुक्यातील 70 हजार 84 शेतकरी पात्रता आणि एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख 25 हजार 928 शेतकरी पात्र करण्यात आलेल्या  आहेत . मित्रांनो छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील एक लाख 2515 शेतकरी सोयगाव तालुक्यातील 33818 शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक लाख 9680 शेतकरी जालना तालुक्यातील 91452 शेतकरी अंबड तालुक्यातील 97 हजार 728 शेतकरी मंठा तालुक्यातील ५८४८ शेतकरी बदनापूर तालुक्यातील ४९५१० शेतकरी आणि एकूण जालना जिल्ह्यातील पाच तालुके पात्र आहेत. आणि या पाच तालुक्यातील जवळपास एक लाख 56 हजार 576 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत .

मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील 33000 529 शेतकरी धारूर तालुक्यातील 4304 आंबेजोगाई तालुक्यातील 72 हजार 170 आणि असे एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख 49 हजार तीन शेतकऱ्यांना हे दुष्काळाच अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील 48 हजार सतरा पात्र शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील 933 शेतकरी धाराशिव तालुक्यातील धाराशिव तालुक्यातील 92 हजार 129 शेतकरी लोहारा तालुक्यातील 34197 शेतकरी याचबरोबर एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 64,259 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील 56शेतकरी दौंड तालुक्यातील 62 हजार 711 शेतकरी याचबरोबर इंदापूर तालुक्यातील 29000 778 शेतकरी आणि असे एकूण पुणे जिल्ह्यातील दोन लाख 49 हजार 484 शेतकऱ्यांना दुष्काळाचा अनुदान भेटणार आहेत.
मित्रांनो सर्वात जास्त पात्र केलेल्या शेतकरी संख्या असलेला जिल्हा सोलापूर आणि सर्वात जास्त दुष्काळाचा अनुदान निधी प्राप्त झालेला सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 41 हजार 963 शेतकरी पात्र आहेत. माळशिरस तालुक्यातील एक लाख 23 हजार 980 शेतकरी याचबरोबर सांगोला तालुक्यातील एक लाख १९३४२ शेतकरी याचबरोबर करमाळा तालुक्यातील एक लाख 9 हजार 913 शेतकरी माढा तालुक्यातील एक लाख 24 हजार 651 शेतकरी आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख 49 हजार 849 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना 689 कोटी रुपयांचा निधी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे.

मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील 81456 शेतकरी याचबरोबर खंडाळा तालुक्यातील 38 हजार 936 शेतकरी आणि एकूण सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार 392 शेतकरीकाही अनुदानासाठी पात्र करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील 16713 शेतकरी हातकणंगले तालुक्यातील 17344 शेतकरी आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 37 38 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे.

Contents
राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे बातमी आहे. कारण की त्या पंधरा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून 20443 कोटी रुपयांचा दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे .आणि तेच अनुदान आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात करण्यात आलेली आहे .तर शेतकरी मित्रांनो आपण या 15 जिल्ह्यातील पात्र तालुक्याची यादी आपण यावरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्या तालुक्यातील त्या 15 जिल्ह्यातील त्या तालुक्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर निधी किती वितरित करण्यात आलेला आहे  .याच्या संदर्भातील संपूर्ण डिटेल मध्ये आपले माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याबरोबर हे दुष्काळाचा अनुदान तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुम्हाला कोणता महत्त्वाचा काम करायचा आहे याच्या सुद्धा संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपण एवढेच माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर  तसेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या खभर _24 वर  पाहायला मिळतील. सर्वप्रथम आपण पात्र शेतकरी यादी बघण्याचा प्रयत्न करणार  कधीपासून हे अनुदान वाटप सुरू होणार हे सुद्धा आपण बघण्याचा प्रयत्न करणार. शेतकरी मित्रांनो अखेर 29 फेब्रुवारी 2019 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अनुदान मंजूर केलेला आहे .आणि राज्यातील एकूण 15 जिल्ह्यातील 24 लाख शेतकऱ्यांना 20443 कोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे .याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक आणि यांच्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत. आणि या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 248 कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे .आणि या तिन्ही तालुक्यातील जवळपास दोन लाख 51 हजार 675 शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा महत्वाचा जिल्हा सिंधखेडा आणि सिंदखेडा तालुक्यातील 64 हजार 492 शेतकरी पात्र आहेत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 64 हजार 492 शेतकरी पात्र आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील 51258 शेतकरी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेल्या  आहेत . जळगाव जिल्ह्यातील चाळीस जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार 471 शेतकरी पात्र आहेत. आणि असे एकंदरीत नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारी जिल्ह्यातील नाशिक विभागातील चार लाख 54 हजार 896 शेतकरी पात्र आहेत .मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील ५५  हजार 844 शेतकरी पात्र आहेत .लोणार तालुक्यातील 70 हजार 84 शेतकरी पात्रता आणि एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख 25 हजार 928 शेतकरी पात्र करण्यात आलेल्या  आहेत . मित्रांनो छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील एक लाख 2515 शेतकरी सोयगाव तालुक्यातील 33818 शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक लाख 9680 शेतकरी जालना तालुक्यातील 91452 शेतकरी अंबड तालुक्यातील 97 हजार 728 शेतकरी मंठा तालुक्यातील ५८४८ शेतकरी बदनापूर तालुक्यातील ४९५१० शेतकरी आणि एकूण जालना जिल्ह्यातील पाच तालुके पात्र आहेत. आणि या पाच तालुक्यातील जवळपास एक लाख 56 हजार 576 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत .मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील 33000 529 शेतकरी धारूर तालुक्यातील 4304 आंबेजोगाई तालुक्यातील 72 हजार 170 आणि असे एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख 49 हजार तीन शेतकऱ्यांना हे दुष्काळाच अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील 48 हजार सतरा पात्र शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील 933 शेतकरी धाराशिव तालुक्यातील धाराशिव तालुक्यातील 92 हजार 129 शेतकरी लोहारा तालुक्यातील 34197 शेतकरी याचबरोबर एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 64,259 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील 56शेतकरी दौंड तालुक्यातील 62 हजार 711 शेतकरी याचबरोबर इंदापूर तालुक्यातील 29000 778 शेतकरी आणि असे एकूण पुणे जिल्ह्यातील दोन लाख 49 हजार 484 शेतकऱ्यांना दुष्काळाचा अनुदान भेटणार आहेत.मित्रांनो सर्वात जास्त पात्र केलेल्या शेतकरी संख्या असलेला जिल्हा सोलापूर आणि सर्वात जास्त दुष्काळाचा अनुदान निधी प्राप्त झालेला सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 41 हजार 963 शेतकरी पात्र आहेत. माळशिरस तालुक्यातील एक लाख 23 हजार 980 शेतकरी याचबरोबर सांगोला तालुक्यातील एक लाख १९३४२ शेतकरी याचबरोबर करमाळा तालुक्यातील एक लाख 9 हजार 913 शेतकरी माढा तालुक्यातील एक लाख 24 हजार 651 शेतकरी आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख 49 हजार 849 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना 689 कोटी रुपयांचा निधी दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे.

मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 36 हजार 227 शेतकरी कडेगाव तालुक्यातील 17 हजार सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील 14 हजार 455 शेतकरी मिरज तालुक्यातील 9470 शेतकरी आणि एकूण सांगली जिल्ह्यातील 76 हजार 140 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत .आणि मित्रांनो आपण जर बघितलं तर पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या पाचही जिल्ह्यातील पुणे विभागातील जवळपास नऊ लाख 99922 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत .या शेतकऱ्यांना 932 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण या राज्यातील या 15 जिल्ह्यातील 22 लाख 34 हजार 934 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून २४४३ कोटी २२ लाख ७१ हजार रुपयांचा निधी दुष्काळी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे .

तर शेतकरी मित्रांनो हे जे आर आहे. आता मी आता मी जे तुम्हाला वाचून न  दाखवला हा जीआर राज्य सरकारच्या माध्यमातून 29 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून आता या जीआर च्या नियमानुसार या निधीचा वितरण लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे. कारण की तलाठी असतील ग्रामसेवकातील याचबरोबर तालुका कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे करेक्शन करणे सुरू आहेत. ऑलरेडी काही शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक काही शेतकऱ्यांचे बँक खाते नंबर त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत . परंतु त्यांचे आधार नंबर किंवा मोबाईल नंबर   लिक नाहीत त्यांचा कलेक्शन करणे सुरू आहे आणि हे संपूर्ण यादी करणे सुरू आहे .ही यादी लवकरात लवकर म्हणजेच दोन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. आणि यादी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता चांगलं जाईल आणि केवाय झाल्यानंतर शेतकऱ्यांना आधार शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँकांच्या मध्ये हे पैसे जमा होणार आहेत .

एकंदरीत या राज्यातील या 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना 2443 कोटींचा अनुदान दुष्काळी अनुदान म्हणून भेटणार आहे एकंदरीत त्यासाठी 13613 हजार 600 रुपये हेक्टर प्रमाणे अनुदान जमा केले जाणार आहे .आणि हे जे काही सर्व पैसे आहेत डीबीटी मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यात पिकासाठी 136 बागायत तुझ्यासाठी 27000 बहुवार्षिक परीक्षेसाठी तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी अनुदानासंदर्भात 15 जिल्ह्यातील अपडेट आपण यावरच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेत  अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ,धन्यवाद …….

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *