pm किसान योजना बंद का झाली -pm किसांन चे हप्ते का येत नाही
Contents
pm किसान योजना बंद का झाली -pm किसांन चे हप्ते का येत नाहीवार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी एक महत्त्वाच्या अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिल्या जातात. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मानधन या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दिल जात आहे.योजनेच्या अंतर्गत नवीन नोंदणी केलेल्या बऱ्याचदा लाभार्थ्यांची नोंदणी अध्याप देखील मंजूर करण्यात आलेले नाही. बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना यापूर्वी हप्ते येत होते. परंतु त्या शेतकऱ्यांच्या हप्त बंद झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना हप्त येत आहेत किंवा काही शेतकऱ्यांना अद्यापही योजनेच्या अंतर्गत हप्ते आलेले नाहीत .किंवा बऱ्याच साऱ्या शेतकर्याच्या अंतर्गत नवीन नोंदणी करायचे तर या नवीन नोंदणीच्या संदर्भातील काय नियम आहेत. हप्ते येत होते परंतु हप्ते देण्याचे बंद झाले.या जिल्हात अवकाळी पावसाचे सावट !! होणार गारांचा पाऊसकाय कारण असू शकतात आणि सध्या जर हप्ते येत असतील आणि पुढे हप्ते येतील का किंवा न येण्याची काय कारण असू शकतात हे देखील सविस्तरपणे आजचे व्ब्लोग माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याचश्या कमेंट बरेचसे संदर्भात विचारले जात आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांना याच्या संदर्भातील माहिती नाही असे शेतकऱ्यांना ही माहिती नक्की उपयोगी पडू शकते मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर.2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही योजना सुरू करण्यात आलेल्या जे काही मार्गदर्शक सुताय त्याच्यामध्ये 2020 मध्ये बदल करण्यात आला 2020 मध्ये नवीन अमेंडमेंट आणण्यात आल्या आणि पूर्वी अल्प अत्यंत शेतकऱ्यांसाठी असलेली योजना सर्व शेतकऱ्यांसाठी करण्यात आली. ज्याच्यामध्ये फेब्रुवारी 2019 पूर्वी जे काही फेरफार झालेले आहेत. असे सर्व फेरफार या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत. याच्या अंतर्गत एका कुटुंबातील एक व्यक्ती ज्या रेशन कार्ड वरती जे कुटुंब आहे .अशा कुटुंबातील एका लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र करण्यात आले आहे .आता एक कुटुंबाची व्याख्या काय होते पती-पत्नी आणि त्याचा 18 वर्षाखालील मुलगा अशा एका कुटुंबातील एक लाभार्थी योजनेच्या अंतर्गत पात्र करून या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिल जात आहे.pm किसान साठी अपात्र होण्याचे कारणेज्या लाभार्थ्याचे 2019 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे फेरफार आहेत. ज्या लाभार्थ्यांचा फेब्रुवारी 2019 पूर्वी वय वर्ष 18 वर्षे पूर्ण झालेल्या असे लाभार्थी या योजनेचे अंतर्गत नापास साठी पात्र करण्यात आलेले आहेत .माजी मंत्री असतील लोकप्रतिनिधी असतील त्याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील किंवा इतर काही लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काही मंत्री महोदय असतील असे जे काही लोक आहेत. ते या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहेत .अशा व्यक्तींना योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येत नाही. सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी उघडून जे इतर कर्मचारी आहेत .अशा कर्मचारी देखील याच्यामधून वगळण्यात आलेले येतात पेन्शन धारक ज्याचे पेन्शन 25000 पेक्षा जास्त आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून असे कर्मचारी देखील याच्यामध्ये करण्यात आलेले येतात एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर इन्कम टॅक्स भरलेला असेल ते जर रेशन कार्ड एक असेल तर अशा कुटुंबातील व्यक्ती सुद्धा याच्या अंतर्गत अपात्र गृह धरल्या जातात. इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती याच्यामधून अपात्र ठरल्या जातात .अशा प्रकारे जे वेगवेगळे नियम अटी आहेत अशा अटी शर्तीच्या आधी राहून याच्यामध्ये लाभार्थ्यांना पात्र केले जातात .मृत्यू पावलेल्या लाभार्थ्यांचे जर हे एम किसानच खात बंद झाला असेल तरआता याच्यानंतर बरेच सारे शेतकरी नवीन नोंदणी करून इच्छितो नवीन नोंदणी करू शकता. नवीन नोंदणी करण्यासाठी फेब्रुवारी 2019 पूर्वीचा फेरफार असेल. तुम्ही जर योजनेमध्ये लाभार्थी म्हणून नोंदणी केलेली असेल. तर तुम्ही नोंदणी करू शकता फेब्रुवारी 2019 नंतर जर एखादा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी मरण पावलेला असेल. अशा मृत्यू पावलेल्या लाभार्थ्यांचे जर हे एम किसानच खात बंद झाला असेल तर त्याचे जे काही वारस म्हणून पुढे नोंद लागलेले जातात .कुटुंबातील काळ असेल आणि दोन्ही भावाच्या नावावरती या वारसा कणक फेरफान जर जमीन आलेले असेल तर असे फेरफार सुद्धा नवीन नोंदणी करू शकतात. त्याच्यामुळे नवीन नोंदणी बंद आहे नवीन नोंदणी मंजूर होत नाही. वगैरे नाही जर वारसा हक्कांना मृत्यूनंतर वारसांना जिथे आलेले फेरफळे फेरफार या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरले जातात. जमीन विकली असेल जमीन खरेदी केले असेल एका जमिनीचा बक्षीस पत्र केलेला असेल किंवा आरती जमीन दुसऱ्याच्या नावावरती केले असेल तर त्याच्या नावावर असेल अशा फेरफार आला या योजनेच्या अंतर्गत ग्राह्य धरलं जात नाही .लँड सीडींग प्रोब्लेम किंवा फिजिकल वेरिफिकेशनजोपर्यंत या योजनेचा आता हा जो टाईम आहे हा पूर्णपणे आता 2024 मध्ये पूर्ण झालेला आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत योजनेचा होता तो पूर्ण झालेला आहे. नवीन गाईडलाईन पर्यंत नवीन गाईडलाईन्स या निवडणुकीनंतर येतील त्याच्यानंतर नवीन काय बदल पुढचा विषय परंतु सध्याच्या ज्या मार्गदर्शक शब्द आहेत .सध्याचे नियम आहेत .त्या नियमानुसार अशाप्रकारे दिलेला होताजिवंत आहे. का याच्या नावावरती सातबारा आहे का याचा आधार कार्ड आहे का की सर्व तपासणी त्या गावाच्या दिलेल्या अधिकाऱ्याकडे म्हणजे तुमच्या गाव जर कृषी सायकला दिला असेल तर कृसेयकाच्या माध्यमातून दिला असेल तर तलाठीच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते.हे सर्व काम कृषी मित्रांच्या माध्यमातून आणि आता सध्या जे काही प्रतिक्रियाग आहेत. त्याच्यामुळे याचा फिजिकल वेरिफिकेशन झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला देखील या योजनेच्या अंतर्गत पात्र ग्राह्य धरला जातात .आणि फिजिकल वेरिफिकेशन मध्ये नाव आलेला असेल झालेला नसेल तर लँड सीडींग त्याची न करता त्याचे नो करून या योजनेचा अंतर्गत त्याला भाग करण्यात येतात. अशा लाभार्थ्याला देखील आपली केवायसी पूर्ण न झाल्या कारणामुळे या योजनेच्या अंतर्गत हप्त्यापासून वगळण्यात येतातला तसेच प्रकारे मोठ्या प्रमाणात पैसे लाटण्यात येत होते परंतु त्याला आता कुठेतरी लॉक टाकण्यात आलेले ज्याच्यामध्ये आधार संलग्न पैसे टाकले जातात.बँकेला आधार कार्ड लिंक न होणेत्याच्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी निदर्शनास येत आहेत .आणि याच्यामध्ये जर लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल त्याच्यामुळे बँकेला आधार कार्ड लिंक करून सुद्धा तेवढेच गरजेच आहे. अशा प्रकारे काही त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर या बाबी पूर्ण नाही केल्या तरी सुद्धा तुमचा देखील बंद होऊ शकतात .त्यामुळे बँकेला आधार कार्ड लिंक करणे ठेवायचे पूर्ण करणार फिजिकल वेरिफिकेशन मध्ये आणावाला फिजिकल वेरिफिकेशन करणार हे जर तुम्ही चालू राहतील . नवीन नोंदणी करत असताना 2019 नंतरचा तुमची भावभावाचे जर दोन रेशन कार्ड वेगळे असतील तर तुम्ही दोघंजणही सेपरेटली फॉर्म भरू शकता जर तुमचा रेशन कार्ड एकच असेल कुटुंब एकत्र जर असेल तर रेशन कार्ड वरती एकच अर्ज करतात .त्यामुळे या सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी ते कुठे तुम्हाला मंजूर होण्यासाठी योजना राबवली जाते अशा प्रकारे तुम्ही नवीन नोंदणी करू शकता आणि येत असलेल्या आपल्या सुरळीत ठेवू शकता याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात कमेंट केला जात होत्या आणि एक आपल्या माध्यमातून माहिती घ्यावी म्हणून हा माहिती घेण्याचा केलेला प्रयत्न आता मला वाटते याच्यामध्ये सुद्धा आणि काही जणांना समजलं असेल काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट मध्ये कमेंट करा काही बाबीच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक संदर्भातील जे काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील …धन्यवाद ……..
वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी एक महत्त्वाच्या अशी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून देखील नमो शेतकरी महासंघ निधी योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिल्या जातात. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मानधन या दोन्ही योजनांच्या माध्यमातून दिल जात आहे.
योजनेच्या अंतर्गत नवीन नोंदणी केलेल्या बऱ्याचदा लाभार्थ्यांची नोंदणी अध्याप देखील मंजूर करण्यात आलेले नाही. बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना यापूर्वी हप्ते येत होते. परंतु त्या शेतकऱ्यांच्या हप्त बंद झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना हप्त येत आहेत किंवा काही शेतकऱ्यांना अद्यापही योजनेच्या अंतर्गत हप्ते आलेले नाहीत .किंवा बऱ्याच साऱ्या शेतकर्याच्या अंतर्गत नवीन नोंदणी करायचे तर या नवीन नोंदणीच्या संदर्भातील काय नियम आहेत. हप्ते येत होते परंतु हप्ते देण्याचे बंद झाले.या जिल्हात अवकाळी पावसाचे सावट !! होणार गारांचा पाऊस
काय कारण असू शकतात आणि सध्या जर हप्ते येत असतील आणि पुढे हप्ते येतील का किंवा न येण्याची काय कारण असू शकतात हे देखील सविस्तरपणे आजचे व्ब्लोग माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बऱ्याचश्या कमेंट बरेचसे संदर्भात विचारले जात आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांना याच्या संदर्भातील माहिती नाही असे शेतकऱ्यांना ही माहिती नक्की उपयोगी पडू शकते मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर.
2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही योजना सुरू करण्यात आलेल्या जे काही मार्गदर्शक सुताय त्याच्यामध्ये 2020 मध्ये बदल करण्यात आला 2020 मध्ये नवीन अमेंडमेंट आणण्यात आल्या आणि पूर्वी अल्प अत्यंत शेतकऱ्यांसाठी असलेली योजना सर्व शेतकऱ्यांसाठी करण्यात आली. ज्याच्यामध्ये फेब्रुवारी 2019 पूर्वी जे काही फेरफार झालेले आहेत. असे सर्व फेरफार या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत. याच्या अंतर्गत एका कुटुंबातील एक व्यक्ती ज्या रेशन कार्ड वरती जे कुटुंब आहे .अशा कुटुंबातील एका लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र करण्यात आले आहे .आता एक कुटुंबाची व्याख्या काय होते पती-पत्नी आणि त्याचा 18 वर्षाखालील मुलगा अशा एका कुटुंबातील एक लाभार्थी योजनेच्या अंतर्गत पात्र करून या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिल जात आहे.
pm किसान साठी अपात्र होण्याचे कारणे
ज्या लाभार्थ्याचे 2019 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे फेरफार आहेत. ज्या लाभार्थ्यांचा फेब्रुवारी 2019 पूर्वी वय वर्ष 18 वर्षे पूर्ण झालेल्या असे लाभार्थी या योजनेचे अंतर्गत नापास साठी पात्र करण्यात आलेले आहेत .माजी मंत्री असतील लोकप्रतिनिधी असतील त्याच्यामध्ये आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील किंवा इतर काही लोकप्रतिनिधी असतील किंवा जे काही मंत्री महोदय असतील असे जे काही लोक आहेत. ते या योजनेमधून अपात्र करण्यात आलेले आहेत .अशा व्यक्तींना योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येत नाही. सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी उघडून जे इतर कर्मचारी आहेत .अशा कर्मचारी देखील याच्यामधून वगळण्यात आलेले येतात पेन्शन धारक ज्याचे पेन्शन 25000 पेक्षा जास्त आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून असे कर्मचारी देखील याच्यामध्ये करण्यात आलेले येतात एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर इन्कम टॅक्स भरलेला असेल ते जर रेशन कार्ड एक असेल तर अशा कुटुंबातील व्यक्ती सुद्धा याच्या अंतर्गत अपात्र गृह धरल्या जातात. इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती याच्यामधून अपात्र ठरल्या जातात .अशा प्रकारे जे वेगवेगळे नियम अटी आहेत अशा अटी शर्तीच्या आधी राहून याच्यामध्ये लाभार्थ्यांना पात्र केले जातात .
मृत्यू पावलेल्या लाभार्थ्यांचे जर हे एम किसानच खात बंद झाला असेल तर
आता याच्यानंतर बरेच सारे शेतकरी नवीन नोंदणी करून इच्छितो नवीन नोंदणी करू शकता. नवीन नोंदणी करण्यासाठी फेब्रुवारी 2019 पूर्वीचा फेरफार असेल. तुम्ही जर योजनेमध्ये लाभार्थी म्हणून नोंदणी केलेली असेल. तर तुम्ही नोंदणी करू शकता फेब्रुवारी 2019 नंतर जर एखादा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभार्थी मरण पावलेला असेल. अशा मृत्यू पावलेल्या लाभार्थ्यांचे जर हे एम किसानच खात बंद झाला असेल तर त्याचे जे काही वारस म्हणून पुढे नोंद लागलेले जातात .
कुटुंबातील काळ असेल आणि दोन्ही भावाच्या नावावरती या वारसा कणक फेरफान जर जमीन आलेले असेल तर असे फेरफार सुद्धा नवीन नोंदणी करू शकतात. त्याच्यामुळे नवीन नोंदणी बंद आहे नवीन नोंदणी मंजूर होत नाही. वगैरे नाही जर वारसा हक्कांना मृत्यूनंतर वारसांना जिथे आलेले फेरफळे फेरफार या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरले जातात. जमीन विकली असेल जमीन खरेदी केले असेल एका जमिनीचा बक्षीस पत्र केलेला असेल किंवा आरती जमीन दुसऱ्याच्या नावावरती केले असेल तर त्याच्या नावावर असेल अशा फेरफार आला या योजनेच्या अंतर्गत ग्राह्य धरलं जात नाही .
लँड सीडींग प्रोब्लेम किंवा फिजिकल वेरिफिकेशन
जोपर्यंत या योजनेचा आता हा जो टाईम आहे हा पूर्णपणे आता 2024 मध्ये पूर्ण झालेला आहे. फेब्रुवारी 2024 पर्यंत योजनेचा होता तो पूर्ण झालेला आहे. नवीन गाईडलाईन पर्यंत नवीन गाईडलाईन्स या निवडणुकीनंतर येतील त्याच्यानंतर नवीन काय बदल पुढचा विषय परंतु सध्याच्या ज्या मार्गदर्शक शब्द आहेत .सध्याचे नियम आहेत .त्या नियमानुसार अशाप्रकारे दिलेला होताजिवंत आहे. का याच्या नावावरती सातबारा आहे का याचा आधार कार्ड आहे का की सर्व तपासणी त्या गावाच्या दिलेल्या अधिकाऱ्याकडे म्हणजे तुमच्या गाव जर कृषी सायकला दिला असेल तर कृसेयकाच्या माध्यमातून दिला असेल तर तलाठीच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते.
हे सर्व काम कृषी मित्रांच्या माध्यमातून आणि आता सध्या जे काही प्रतिक्रियाग आहेत. त्याच्यामुळे याचा फिजिकल वेरिफिकेशन झाल्यानंतर त्या लाभार्थ्याला देखील या योजनेच्या अंतर्गत पात्र ग्राह्य धरला जातात .आणि फिजिकल वेरिफिकेशन मध्ये नाव आलेला असेल झालेला नसेल तर लँड सीडींग त्याची न करता त्याचे नो करून या योजनेचा अंतर्गत त्याला भाग करण्यात येतात. अशा लाभार्थ्याला देखील आपली केवायसी पूर्ण न झाल्या कारणामुळे या योजनेच्या अंतर्गत हप्त्यापासून वगळण्यात येतातला तसेच प्रकारे मोठ्या प्रमाणात पैसे लाटण्यात येत होते परंतु त्याला आता कुठेतरी लॉक टाकण्यात आलेले ज्याच्यामध्ये आधार संलग्न पैसे टाकले जातात.